Avatar
About विजय रतन गायकवाड
नाव-विजय रतन गायकवाड मु.पो.बोलठाण माध्यमिक शिक्षक

तू ऑनलाईन आलीस की 

तू ऑनलाईन आलीस की सुचते मला कविता तू ऑफलाईन झालीस की रुसते माझी कविता तुझ्या एका रिप्लायसाठी झुरते माझी कविता तुझ्या एका  स्माईलने फुलते माझी कविता — विजय रतन गायकवाड

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....