तू ऑनलाईन आलीस की 

तू ऑनलाईन आलीस की
सुचते मला कविता

तू ऑफलाईन झालीस की
रुसते माझी कविता

तुझ्या एका रिप्लायसाठी
झुरते माझी कविता

तुझ्या एका  स्माईलने
फुलते माझी कविता

— विजय रतन गायकवाड

Avatar
About विजय रतन गायकवाड 1 Article
नाव-विजय रतन गायकवाड मु.पो.बोलठाण माध्यमिक शिक्षक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....