नवीन लेखन...
प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४३

भगवान श्रीहरींच्या सुन्दरतम अशा प्रकारच्या भुवयांचे वर्णन केल्यानंतर बाबा विकत आचार्य श्रींची दृष्टी त्या भुवयांच्या वर असणाऱ्या अत्यंत सुंदर अशा तिलकाकडे जाते. त्या ऊर्ध्वपुंड्र अर्थात उभ्या स्वरूपात लावलेल्या टिळ्याचे आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात वर्णन करीत आहेत. ते म्हणतात, […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४१

या आणि यापुढच्या श्लोकांमध्ये भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान श्रीहरीच्या भुवयांचे वर्णन करीत आहेत. त्या अत्यंत नयनमनोहर असणाऱ्या आणि हृदय आल्हादक अशा पद्धतीच्या हालचाल करणाऱ्या भुवयांचे वैभव सांगताना आचार्य श्री म्हणतात, […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ३९

भगवंताच्या अत्यंत सुकुमार आणि उन्नत अशा कपोल प्रदेशांचे वर्णन केल्यानंतर, आचार्य श्रींची दृष्टी त्या दोन कपोलांच्या मध्ये असणाऱ्या, अत्यंत नयनमनोहर अशा नासिकेवर खिळते. तिच्या सौंदर्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ३७

भगवंताच्या नितांत रमणीय अशा प्रकारच्या दंतपंक्तीचे वैभव वर्णन केल्यानंतर त्या मुखकमलातून प्रकटणाऱ्या दिव्य वाणी चा विचार आचार्य श्री या श्लोकात करीत आहेत. […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ३६

भगवंताच्या त्या ओठाचे वर्णन केल्यानंतर त्याच्या हालचाली नंतर आतून डोकावणाऱ्या दंतपंक्ती कडे आचार्यश्रींचे लक्ष जाते. त्या अनुपमेय सौंदर्य धारण करणाऱ्या दंत मालिकेचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ३५

भगवंतांच्या कंठाच्या लोकविलक्षण सौंदर्याचे वर्णन केल्यानंतर अधिक उन्नत झालेली आचार्य श्रींची प्रतिभा भगवंताच्या अधरोष्ठावर म्हणजे खालच्या ओठावर खिळते. त्या अतिदिव्य रसपूर्ण ओठाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, […]

1 2 3 4 5 42
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..