नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

विजय’स्तंभ

१९७३ साल उजाडलं आणि ‘जंजीर’ चित्रपटाद्वारे अ‍ॅंग्री यंगमॅन म्हणून त्याचं ‘बारसं’ झालं! या चित्रपटाने त्याला जीवनसाथी, ‘जया’ मिळाली. ‘अभिमान’ व ‘नमक हराम’ मधून त्याच्या अभिनयाचा कस लागला. ‘शोले’ चित्रपटाने इतिहास निर्माण केला. अब्जावधीची कमाई करणारा हा एकमेव चित्रपट ठरला. […]

त्यांचा’ पंधरवडा

कावळ्याचं एक जोडपं, सकाळच्या उन्हात एका इमारतीच्या खिडकीखाली आडोशाला बसलेलं होतं. आज पितृपंधरवड्याचा शेवटचा दिवस होता. […]

चमचमीत ते मिळमिळीत

संध्याकाळची वेळ असते.. तुम्ही दिवसभर काम करून कंटाळलेले असता.. आहेच वेळ तर जरा पाय मोकळे करु म्हणून फिरायला बाहेर पडता. […]

फेव्हिकाॅल

सचिनला स्वतःची चूक कळली होती. तो बाबांची माफी मागून सारिकाला म्हणाला, ‘आज तू एका फुटक्या नशीबाला, फेव्हिकाॅलने जोडलं आहेस.. यापुढे मी कधीही असं बोलणार नाही! प्राॅमिस!!’ […]

ए फुलों की रानी

‘लव्ह इन सिमला’ चित्रपटापासून तिची कारकिर्द सुरु झाली. सुमारे ३५ चित्रपटात काम केल्यानंतर तिनं चित्रसंन्यास घेतला. […]

नाथ हा ‘सर्वांचा’

डाॅक्टर एखादे नवीन नाटक स्वीकारायचे तेव्हा, त्या नाटकाच्या पंचवीस प्रयोगांचे मानधन आगाऊ घ्यायचे. त्या मिळालेल्या रकमेतून ते चांदीचे ताट, वाटी, तांब्या असा सेट खरेदी करायचे. […]

सुलेखनातील राज’कुमार’

मोत्यांसारखं लिहिलेलं अक्षर कुणाला आवडत नाही? ते सर्वांनाच मनापासून आवडतं. ते पाहून आपणही असंच सुवाच्य लिहावं, अशी पहाणाऱ्याची मनोमनी इच्छा होते.. […]

1 25 26 27 28 29 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..