नवीन लेखन...

आंदोलनांमधील फरक

“एकदा जरूर वाचा” जाट आंदोलन, हरियाणा: जवळपास ७०० कोटींच शासकीय नुकसान, सरकारचा २०००० करोडचा महसूल बुडाला, शेकडो ने मृत्यू, जवळपास ३ राज्यांत भीषण दंगल. पटेल आंदोलन, गुजरात: २५० कोटींच शासकीय नुकसान, ८००० कोटींचा महसूल बुडाला, १२ मृत्यू, २७ लोकांसोबत २०० पोलीस गंभीररीत्या जखमी, ६५० च्या वर अटक. गुज्जर आंदोलन, राजस्थान: ४०० कोटींच शासकीय नुकसान, ६००० कोटींचा […]

॥ पांढरे सत्य ॥

मुख्यमंत्री……. शरद पवार ( मराठा ) अशोक चव्हाण ( मराठा ) पृथ्वीराज चव्हाण ( मराठा ) यशवंतराव चव्हाण ( मराठा ) शंकरराव चव्हाण ( मराठा ) विलासराव देशमुख ( मराठा ) वसंतराव नाईक ( मराठा) सुधाकरराव नाईक ( मराठा ) शिवाजीराव निलंगेकर ( मराठा ) वसंतराव दादा पाटील ( मराठा ) पी.के. सावंत ( मराठा ) […]

“अोरॅकल मधलं मिरॅकल”

Cloud Computing and Enterprising क्षेत्रातील जगातील सर्वात मोठया अमेरिकास्थित कंपनी Oracle चा “Oracle Open World” हा सर्वात मोठा आणि जागतिकदृष्ट्या मानाचा कार्यक्रम नुकताच सन्फ्रान्सिस्को येथे पार पडला. तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक मान्यवरांना या परिषदेत आपले विचार मांडण्यासाठी बोलावण्यात येते. “आमचे वक्ते हे भविष्याला नवा आकार देणारे लोक आहेत” अशी शेखी मिरवत Oracle या कार्यक्रमासाठी आपले वक्ते निवडते. […]

पतंजली

एका गावात Nirma आणि Wheel दाम्पत्याला Rexona नावाची सुंदर मुलगी असते, तिचे प्रेम Margo आणि Hamam यांच्या देखण्या Cinthol वर असते.. तर Cinthol, आपला “Life Boy” होणार या कल्पनेने Rexona हरकून गेलेली असते.. 501 नावाची तिची आत्या मध्यस्थी करून त्यांचे लग्न जमवते. Rexona व Cinthol दोधेही खूप आनंदित होतात आणि Medimix गावातल्या Santoor सिनेमागृहासमोर असलेल्या Fair […]

आई म्हणायची…

आई म्हणायची ‘श्री’ लिहावे नव्या पानावरती, वापरावी नवी वस्तू, कुंकू लावल्या वरती. आई म्हणायची संध्याकाळची, झोपी जातात झाडे, अजून फुलं तोडायला हात होत नाहीत पुढे. आई म्हणायची मिळतेच यश, तुम्ही करत रहा काम, भीती वाटली कि फक्त म्हणावे, राम,राम,राम. आई म्हणायची काहीही असो, होतो सत्याचाच जय, अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय. आई म्हणायची ठेवा श्रद्धा […]

जेवण आणी राशीचे स्वभाव

थोडेसेच जेवण का असेना मेष आवडीने खाणार.. गरम, चमचमीत पदार्थांवर यांची पहिली नजर जाणार.. ।।१।। वृषभेची व्यक्ती दिलखुलास पणे दाद देऊन जाते.. लोणची-पापडासारखे पदार्थही अगदी चवीचवीने खाते.. ।।२।। कधी मारुनी मिटक्या, कधी नन्नाचा चाले पाढा.. मिथुनाचे कौतुक मधाळ तर टीका कडवट काढा.. ।।३।। ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हणत कर्केचे होते पूर्ण जेवण.. रुचकर पण थंड अन्नही हे […]

निघालास बाप्पा.. ठीक आहे..

निघालास बाप्पा.. ठीक आहे.. चल.. आवराआवर कर जाता जाता जमलंच तर मला थोडं लहान कर मागे वळून बघायचंय मला थोडं जगायचंय निसटलेल्या आनंदाला पुन्हा एकदा अनुभवायचंय फुलपाखरं पतंग भवरा गोट्या हेच तर सगळं विश्व होतं छोट्या गोष्टीत मोठ्ठा आनंद असं काहीसं चित्र होतं आता मोठ्या गोष्टी देखील छोटा पण आनंद देत नाहीत लाख जुळवून घ्यावं तरी […]

गणपती स्वप्नात माझ्या आला होता

काल रात्री गणपती स्वप्नात माझ्या आला होता सोंडेनेच डोळे पुसत गा-हाणे त्याचे सांगत होता गणेशचतुर्थीचा जणू धसकाच त्याने घेतला अनंतचतुर्दशीची वाट केव्हापासून पाहू लागला संयोजकांना हवी देणगीच्या नावे खंडणी चार आण्याचा गणपती बारा आण्याची मांडणी किडनॅप केल्यासारखे मला तोंड झाकून आणले कसे आणले, कुठे नेले काहीच नाही कळले भजन सेवेसाठी भजनी मंडळ आले ऐकायला ते अन […]

अशी अामची भक्ती देवा

अशी अामची भक्ती देवा प्रभादेवीला धाव शेंदूर फासलेल्याला महाग हार हाडामांसाच्या प्राण्यांना स्वस्तातले{?} घांव ! ||१|| अशी अामची भक्ती देवा लालबागच्या राजा , पाव ! बायको—पोरासाठी वेळ नाहि उंडारतोय सारा गांव ! ||२|| अशी अामची भक्ती देवा महालक्ष्मीला रांग खणा—नारळाची ओटी तिला गृहलक्ष्मीला मात्र टांग ! ||३|| अशी अामची भक्ती देवा तिरुपतीला टक्कल अाई—बाप गेल्यावर कशाला […]

1 14 15 16 17 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..