अर्थसंकल्प २०१७
अर्थमंत्री अरुण जेटली उद्या बुधवारी म्हणजेच १ फेब्रुवारी २०१७ रोजी रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पाबरोबर सादर करणार आहेत. ९३ वर्षात प्रथमच रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जाणार नाही. १९२४ मध्ये ब्रिटीश काळापासून २०१६ पर्यंत रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे साजरा केला जात होता. तसेच प्रथमच सर्वसाधारण अर्थसंकल्प २८ किंवा २९ फेब्रुवारीऐवजी १ फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. यावेळी प्रथमच […]
