नवीन लेखन...
निनाद प्रधान
About निनाद प्रधान
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

बळीराजा की बळीचा बकरा?

भारतासारख्या “कृषीप्रधान म्हणवून घेतल्या जाणार्‍या” देशात आज शेतकर्‍यांची जी भयानक अवस्था “मायबाप सरकार” नावाच्या व्यवस्थेने करुन ठेवली आहे त्यामुळे त्याला थेट आत्महत्येचाच मार्ग अवलंबायला लागला आहे. भारत “कृषीप्रधान” वगैरे असता तर आज शेतकरी राजासारखा राहिला असता. मात्र या “कृषीप्रधान” देशाची अवस्था गेल्या काही वर्षात “दलालप्रधान” करुन ठेवण्यात आमच्या राज्यकर्त्यांचा मोलाचा हातभार आहे. […]

आपल्या ग्रामदेवतेची माहिती मराठीसृष्टीला पाठवा.

नोकरीनिमित्त अनेक चाकरमानी आपले गाव सोडून मुंबई-पुण्यात किंवा अगदी परदेशातही स्थायिक झालेले असले तरी त्यांचे मन मात्र गावात गुंतलेले असतेच. आपल्या गावाच्या काही आठवणी, फोटो, उत्सव यांची आठवण आपल्याला नेहमीच येते. प्रत्येक गावाची एकग्रामदेवता किंवा ग्रामदैवत असते. दिवसातून अनेकदा, अभावितपणे आपण आपल्या ग्रामदेवतेची आठवण काढत असतो. कठीण समयी ग्रामदेवतेचा धावाही करत असतो. पैशाच्या मागे धावणार्‍या आपल्यापैकी […]

भारतीय ब्रॅंडस

ब्रॅंडसच्या या जमान्यात भारतातल्या कोणत्या ब्रॅंडला पहिल्या १०० मध्ये स्थान मिळालं नसलं तरीही भारतीय ब्रॅंडस मजबूत मात्र आहेतच. परदेशी कंपन्यांच्या एवढे नसले तरीही काही भारतीय ब्रॅंडस अगदी घराघरात पोचलेले आहेत. […]

ब्रॅंड-नामा

तुम्हाला कधी एखाद्या ब्रॅंडचा उगम कसा झाला असेल असा प्रश्न पडलाय का? सगळं काही ब्रॅंडेड वापरण्याच्या या दिवसात जागतिक कंपन्यांबरोबरच भारतातल्या कंपन्याच्या ब्रॅंडसविषयी जाणून घेतानाच आपण बघणार आहोत मराठी माणसाच्या काही कंपन्यांच्या ब्रॅंडसविषयीही… फक्त “ब्रॅंड-नामा” या नव्या कोर्‍या सदरामध्ये….
[…]

जगातल्या भाषा आणि मराठी – एक तुलना

इंग्रजी भाषा जगातील ५७ देशांत बोलली जाते. फ्रेंच ३३ देशांत, अरबी २३ देशांत, तर स्पॅनिश २१ देशांत बोलली जाते. या देशांमधल्या त्या अधिकृत भाषा तर नसणार म्हणजे केवळ बोली भाषाच. मग ५० देशांमध्ये बोलली जाणारी मराठी संपतेय कशी?
[…]

आरती…. मोठी आरती वगैरे

पूर्वीच्या चाळ संस्कृतीत आरती म्हणजे एक मोठा इव्हेंट असायचा. त्यातही मोठी आरती म्हणजे कमालच. मोठी आरती म्हणजे विसर्जनाच्या आधल्या रात्री केलेली आरती. काही ठिकाणी तर ही मोठी आरती तब्बल तासभरच काय तर त्याहीपेक्षा जास्त वेळ चालायची.
[…]

मराठी चित्रपटांच्या पायरसीची आता कोटीची उड्डाणे !

एके काळी हिंदी-इंग्रजी चित्रपटांच्या होत असलेल्या पायरसीचे लोण आता आपल्या मराठी चित्रपटांपर्यंतही पोहोचलेले आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांची झोप उडाली आहे.
[…]

आजच्या जाहिराती आणि त्यांची अभिरुची

आपली उत्पादने खपवण्यासाठी जाहिरातीं करणे हा उत्पादकाचा हक्क आहे असं मानलं तरीही वाटेल ते दावे करणार्‍या किंवा अभिरुचीहीन असलेल्या जाहिराती करून ग्राहकाची दिशाभूल करण्याचा, समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गाला अपमानित करण्याचा या जाहिरातदारांना अधिकार त्यांना नाही. अशा मूर्ख जाहिरातींना आळा घालण्यासाठी शहाण्या ग्राहकांनीच पुढाकार घेतला पाहिजे. […]

आव्हान चिनी ड्रॅगनचे – पुस्तक परिचय

चीनचे आव्हान दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. या आव्हानाचे सर्वंकष स्वरूप स्पष्ट करणारे तसेच या संदर्भात वस्तुस्थिती उलगडणारे तसेच देश व सहकार म्हणून आपण भोगती भूमिका घेऊन कशी पावले उचलायला हवी, यांचे सोपे मार्गदर्शन करणारे मराठीतील एकमेव महत्वपूर्ण पुस्तक. […]

1 6 7 8 9 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..