नवीन लेखन...

तुम्हाला कधी एखाद्या ब्रॅंडचा उगम कसा झाला असेल असा प्रश्न पडलाय का? नक्कीच पडला असेल. मला तर बर्‍याचदा पडला आणि त्यामुळेच अनेक नावाजलेल्या, लोकप्रिय ब्रॅंडसबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता वाटली आणि मग त्याची सवयच झाली. जगभरातल्या जवळपास शंभरएक ब्रॅंडसची माहिती मी आणि माझी पत्नी निलिमाने जमवली आणि आता ती वाचकांसाठी आणलेय “ब्रॅंड-नामा” या नव्या कोर्‍या सदरातून.

सोन्याचं नातं…. PNG अर्थात “पु. ना. गाडगीळ”

महाराष्ट्रातील आताचा जिल्हा आणि पूर्वीचे सांगली संस्थान. या गावातील एका फुटपाथवर महिलांसाठी अलंकार विकण्याचा व्यवसाय गणेश नारायण गाडगीळ करीत होते. १८३२ ला जन्मलेल्या गणेश नारायण गाडगीळ यांच्या ‘PNG’ चा अतूट सुवर्णधागा आजही नाते जपत सामाजिक बांधिलकीचा विश्वास टिकवून आहे. […]

भारतीय ब्रॅंडस

ब्रॅंडसच्या या जमान्यात भारतातल्या कोणत्या ब्रॅंडला पहिल्या १०० मध्ये स्थान मिळालं नसलं तरीही भारतीय ब्रॅंडस मजबूत मात्र आहेतच. परदेशी कंपन्यांच्या एवढे नसले तरीही काही भारतीय ब्रॅंडस अगदी घराघरात पोचलेले आहेत. […]

ब्रॅंड-नामा

तुम्हाला कधी एखाद्या ब्रॅंडचा उगम कसा झाला असेल असा प्रश्न पडलाय का? सगळं काही ब्रॅंडेड वापरण्याच्या या दिवसात जागतिक कंपन्यांबरोबरच भारतातल्या कंपन्याच्या ब्रॅंडसविषयी जाणून घेतानाच आपण बघणार आहोत मराठी माणसाच्या काही कंपन्यांच्या ब्रॅंडसविषयीही… फक्त “ब्रॅंड-नामा” या नव्या कोर्‍या सदरामध्ये….
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..