नवीन लेखन...
पाध्येकाका, वसई
About पाध्येकाका, वसई
वासुदेव शाश्वत अभियान,वसई गेली 24 वर्षे आपणा सर्वांच्या सहकार्याने तसेच सद्गुरुंच्या आशीर्वादाने स्वामी महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करीत आहे.

चिंतन

‘देवाला काळजी’ असे आपण सहज बोलून जातो. परंतु आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपल्याला दिव्यत्त्वाची प्रचिती येते. फक्त आपण त्याकडे सजगतेने पाहत नाही. याबाबत एक दृष्टांत सांगतो. […]

तुलजापुरवासिनीस्तोत्रम्

नमोऽस्तु ते महादेवि शिवे कल्याणि शाम्भवि। प्रसीद वेदविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते।।१।। जगतामादिभूता त्वं जगत्त्वं जगदाश्रया। एकाप्यनेकरूपाऽसि जगदम्ब नमोऽस्तु ते।।२।। सृष्टिस्थितिविनाशानां हेतुभूते मुनिस्तुते। प्रसीद देवविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते।।३।। सर्वेश्वरि नमस्तुभ्यं सर्वसौभाग्यदायिनि। सर्वशक्तियुतेऽनन्ते जगदम्ब नमोऽस्तु ते।।४।। विविधारिष्टशमनि त्रिविधोत्पातनाशिनि। प्रसीद देवि ललिते जगदम्ब नमोऽस्तु ते।।५।। प्रसीद करुणासिन्धो त्वत्तः कारुणिको परा। यतो नास्ति महादेवि जगदम्ब नमोऽस्तु ते।।६।। शत्रून्जहि जयं देहि […]

चंचल चित्त स्थिर करणारे श्री दत्तात्रेय स्तोत्र

संसारात अन् परमार्थात आपल्याला काही साध्य करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या मनाची एकाग्रता साधणे अतिशय आवश्यक आहे.मन स्थिर नसेल तर आपल्या अभ्यासाचा किंवा साधनेचा काही उपयोग होत नाही. भक्तगणांची ही अडचण ओळखून परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी साक्षात दत्तगुरूनांच चित्त स्थिर करण्यासाठी ह्या स्तोत्रातून साकडे घातले आहे. […]

मानव जन्म आणि पूर्व प्रारब्ध

मानव जन्म पूर्व प्रारब्धाने प्राप्त होतो.जन्म घेतानाच त्याची कुंडली तयार असते. त्याच्या आयुष्य तीन प्रकारच्या संबंधाने बांधलेले असतात. […]

पुण्ण्याची गणना करू नका ! 

सकाळी पंधरा मिनिटात पूजा करून टाकतात आणि दिवसभर मौजमजा. संचितातले पुण्य भसाभस संपत जाते. काही पापही हातून घडत असते. पण मनात सतत अहंकार असतो की मी सकाळी पूजा केली आहे. एक हजार रुपये पगारावर उत्तम संसार होऊ शकतो का? […]

‘कृपा’ म्हणजे काय?

कृपा ही जाणून घेण्याची गोष्ट आहे! उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या अवस्थेतून प्रत्येक जीव वाटचाल करत असतो. दासबोधात रामदास स्वामीनी जन्म हेच दुःख आहे असे म्हटले आहे, तुला जन्म मरणाच्या फेऱ्यातून ह्या भाव सागरातून मुक्त व्हायचे आहे,तू सद्गुरुंना शरण जा! हे सद्गुरू म्हणजे कोण? व्यक्ती का नाही! हे एक तत्व आहे ह्या आधी होते आत्ता ही आहे आणि पुढे ही राहणार आहे! […]

सामूहिक अध्यात्मिक उपासना

….. अर्थात सामूहिक अध्यात्मिक उपासनेने कोणत्याही संकटावर आपण मात करू शकतो! आत्ताच म्हणजे संध्याकाळी नेहमी प्रमाणे ७.२५ ला दिवे लावण्याचा वेळी आम्ही घरातील सगळे (सुट्टीच्या निमित्ताने) परवचा म्हणायला बसलो, किती तरी वर्षांनी असा योग जुळून आला. […]

रामरक्षेची उत्पत्ती

रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की, “एकदा माता पार्वतीने शंकारांस विचारले जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का ? “तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या ‘रामरक्षा’ स्तोत्रविषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..