नवीन लेखन...
प्रमोद मनोहर जोशी
About प्रमोद मनोहर जोशी
मराठी गाण्यांचं रसग्रहण करतो. लवकरच एक पुस्तक प्रकाशित होतंय ज्याला श्रीधर फडके यांची प्रस्तावना मिळाली आहे. याशिवाय मराठी कविता करतो संग्रह 10000 मराठी गाण्यांचा संग्रह आहे.
Contact: Facebook

शान निराळी अंबाड्याची

शान निराळी अंबाड्याची फुलवेणीही त्यावरी साजे रूप पाहुनी सजलेले ग चंद्र नभीचा पाहून लाजे !! कचपाशाची अदा निराळी केशभूषा मम रोजच दावी केश मोकळे, कधी तिपेडी कधी घट्ट अंबाडा सजवी घनगर्द मम केश मोकळे जाळी मध्ये घट्ट बांधुनी सुरेखशा त्या अंबाड्यावर ल्यावी सुंदर मी फुलवेणी !! रोजच वाटे कच शृंगारा हात सख्याचा मम लागावा फुलवेणी माळून […]

अजून तुझिया आठवणींनी

मित्र मैत्रिणींनो शुभ संध्या !! दाटून आलेली सुरेख संध्या, आणि त्याच वेळी तिचं असं नदीकाठी उभं राहणं, हे तिच्या मनात भावभावनांचा कल्लोळ घेऊन येतं आणि मग “त्याची” तीव्र आठवण येऊन ती म्हणते ………. अजून तुझिया आठवणींनी शहारते रे शरीर मनही अजून होतो भास तुझा, अन् बावरले मन तुलाच पाही !! किती लोटला काळ आता रे भेट […]

रविबिंबाला निरोप देण्या…

रविबिंबाला निरोप देण्या संध्या अवतरली त्याच वेळी त्या कवेत घेण्या, रजनी आतुरली II रजनी, उषा, अन संध्याराणी असती त्या भगिनी परी रवीवर प्रेम तिघींचे शुद्ध नी आरसपाणी रवीमिलनाला तिघींची ही त्या हृदये आतुर झाली त्याच वेळी त्या कवेत घेण्या रजनी आतुरली II गौरवर्ण ती उषा म्हणाली माझे स्थान पहीले ब्राह्ममुहूर्ती मलाच रवीने सर्व प्रथम पाहिले आमुच्या […]

‘शुक्र तारा’ जो संगीतातला

३० एप्रिल…..  ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे उर्फ खळे काका यांचा जन्मदिवस ! “सर्व सर्व विसरू दे गुंतवू नको पुन्हा” हे गाणं म्हणता म्हणताच ज्यांच्या संगीतात , लयीत आणि तालात आपण गुंतत जातो ते खळेकाका ! ” गोरी गोरी पान” ते “लळा जिव्हाळा शब्दच खोटे”, “या चिमण्यांनो परत फिरा रे” ते “ऊन असो वा असो सावली”, “चुकचुकली […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..