Avatar
About महेंद्रकुमार ईश्वरलाल पटले
मी जि.प.केंद्रशाळा मोदलपाडा ता. तळोदा जि. नंदूरबार येथे प्राथ.शिक्षक या पदावर कार्यरत आहे. मी 'ऋतुराज' या नावाने कविता व सामाजीक विषयावर लेख लिहित असतो. मोजके लेख व कविता वर्तमान पत्रात छापून आले आहेत. सामाजीक जीवनावर भाष्य करणारे व निसर्ग सौंदर्य वर्णन करणारे कविता, लेख, गोष्ट,लिहीत असतो. रोजच्या जीवनात माझ्या मनात घर केलेल्या विषयांना वाचा फोडण्यासाठी लिहित असतो.

जनसेवा

आता दुनियेत| होती खूप हाल| सुकलेत गाल| शोषितांचे||१|| पाहिले अनेक|दु:खी जीव येथे| चित्त माझे तेथे|पांडूरंगा||२|| करतो मी पूजा|मनी तुझा ध्यान| नाही मला भान|देवा आता||३|| थोडी जनसेवा| हातून घडावी| साथ रे मिळावी| देवराया||४|| भाव पामराचा| समजून घ्यावा| आशिष असावा| देवा तुझा||५|| पुसू देत डोळे| भरवू दे घास| जगण्याची आस| वाढो त्यांची||६|| अनाथांचे हास्य| फ़ुलवेन आता| बनुनी त्यांचा […]

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....