नवीन लेखन...
Avatar
About महादेव कोंडीबा दारसेवाड
I self Madhu Darsewad from nanded maharashtra... India....work in stock market as a account manager....

वृंदावनी रंगला श्याम माझा

वृंदावनी रंगला शाम माझा, वृंदावनी रंगला राधे मध्ये गुंतला शाम माझा वृंदावनी रंगला लहानपणी एक डाव मांडीला नवरा नवरी लग्न सोहळा भातुकलीच्या खेळा मध्ये राधिकाने राम शोधीला वृंदावनी रंगला शाम माझा, वृंदावनी रंगला राधे मध्ये गुंतला शाम माझा वृंदावनी रंगला गाठ मनाशी मारुनी माझ्या घनशाम तू कुठे निवळला वाट बघते वृंदावनी डोळे मथुरे्च्या बाजारी रमला वृंदावनी […]

निघून जाते आयुष्य

निघून जाते आयुष्य खिसे आपुले भरताना वेळ जाते निघून दिवस रात्र धावताना हरवून गेले आहे सारे सुख विकत घेताना क्षणभर हसणे सुद्धा महाग झाले लोकांना विसरलीत नातीगोती सारे जवळ असताना धावपळीचे आयुष्य निमूटपणे जगताना आयुष्य आहे सुरेख कुणीच पाहत नाही नुसती दगदग सुरु वेळ कुणाजवळच नाही बसून मित्रांसोबत आज कुणी बोलत नाही सुखामागे धावताना माणूस आज […]

म्हण ये रे पावसाला

*म्हण येरे पावसाला * जेष्ठा मागून आलास तुझे स्वागत आषाढा म्हण जरा माझ्या सवे पावसाला ये चा पाढा ॥धृ॥ पिण्यासाठी नाही पाणी बघ रिता माझा घडा नाही पाणी इथे तिथे पाणी नाही फुलझाडा ॥१॥ आस आता तुझ्या पाशी बरसून जा आषाढा कढ दाटले आशेचे ओल्या झाल्या नेत्रकडा ॥२॥ यक्ष कालिदासाचा तो मेघ दूत त्याचा बडा सांग […]

जीव नको देऊ मित्रा

..जीव नको देऊस मित्रा. खोट्या प्रेमासाठी जीव नको देऊस मित्रा आई बापाचा जीव आहे तुझ्यावर त्यांचा तरी विचार कर लेकरा जीवन दिलंय देवानं तुला जगण्यासाठी एव्हड्या लवकर जीवनाला नको होऊस तू भित्रा तळ हाताच्या फोडा प्रमाण जपलंय त्यांनी तुला लेकरा प्रेमाचं काय आज आहे उद्या नाही पैश्याची जो पर्यंत नांदी आहे तो पर्यंत तुझ्या सोबत तिची […]

तुझ्याच स्वप्नात रंगले मी

“तुझ्याच स्वप्नात रंगले मी” साजणा, तुझीच स्वप्ने पाहत होते तुझ्या स्वप्न-प्रेमात मी दंग होते अवचित नयन उघडता नवल घडले, साक्षात तुझ्या मिठीत मी उभी होते. अजुनी अर्धोन्मीलित नेत्र माझे त्या आवडत्या धुंदीत विसावलेत ही तुझी मिठी, हा तुझा स्पर्श, अजुनी मला स्वप्नवत भासताहेत. नको करूस आग्रह डोळे उघडण्याचा असेच मला तुला पाहू दे तुझ्या हाताची कव […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..