गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी एकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राचे ते संपादक आहेत. ६०,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे.
Contact: Website

सजीवांचे शरीर आणि आत्मा

आत्मा म्हणजेच पिंडात सर्वठायी असलेले चैतन्य. आत्मा म्हणजेच शरीरात सर्वठायी असलेली ऊर्जा. आत्मा म्हणजेच सजीवांचा लाईफ फोर्स…जीवनबल. आत्मा म्हणजेच डीएनए आणि जनुकांच्या स्वरूपात असलेले आनुवंशिक संकेत आणि या संकेतांचे उलगडीकरण आणि विस्तार पावण्याची क्रिया सुरू होणे म्हणजेच सजीवाचा जन्म होणे आणि ही क्रिया बंद पडणे म्हणजेच सजीवाचा मृत्यू होणे. सजीवाच्या प्रत्येक पेशीत, आनुवंशिक तत्व, जेनेटिक मटेरियल असते आणि तोच पेशीचा आत्मा. सजीवांचा आत्मा प्रत्येक पेशीत म्हणजे सर्व शरीरातच असतो.
[…]

आडनावाचीही पसंती हवी

विवाह जुळवितांना मुला-मुलीकडील वडीलधारी माणसे बर्‍याच बाबींचा विचार करतात. आता नवर्‍यामुलाच्या आडनावाचीही पसंती पाहिली जाते.गाढवे, डुकरे, उंदरे, झुरळे, गेंडे, ढेकणे, असल्या विचित्र, विक्षिप्त, लाजिरवाण्या आिण खटकणार्‍या आडनावांना पसंती मिळणे कठीणच आहे. […]

काळाची जाणीव

भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ किंवा काल, आज आणि उद्या किंवा घडलेले, घडत असलेले आणि घडणार असलेले, अशा काळाच्या तीन अवस्थांची जाणीव आपल्याला असते. तसेच पाच मिनिटांपूर्वी, सहा तासांपूर्वी किंवा दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांच्या काळातील फरकाची जाणीवही आपल्या मेंदूला असते. हे कसे घडते या विषयी थोडेसे….
[…]

मराठी आडनावे कोश : सुरूवात आणि कार्यपध्दती : कोशकार गजानन वामनाचार्य

मराठी ज्या कुटुंबांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांचा कोश मी संकलीत करीत आहे. आतापर्यंत सुमारे ६० हजार आडनावे संकलीत झाली आहेत. या संबंधात, सह्याद्री वाहिनीवर रंग माझा वेगळा या मालिकेत आणि आय् बी एम् लोकमत या वाहिनीवर माझ्या मुलाखतीही प्रसारीत झाल्या आहेत. […]

मराठी आडनावांचे मानसशास्त्र

आडनावाची खरोखर गरज आहे का? आडनावे काय सांगतात? आडनाव सोडले तर काय बिघडते? विवाहानंतर महिलांनी कोणते आडनाव लावावे? सासरचे? की माहेरचे आडनाव सोडूच नये? की सासर-माहेरचे जोड आडनाव धारण करावे?
[…]

1 6 7 8