नवीन लेखन...

मदत कुणालाही करु शकता…

  मदत करण्याची इच्छा तीव्र असेल अन त्यामागील भावना प्रामाणिक असतील… तर कोणीही, कुणासही कधीही कशीही मदत करू शकतो … फक्त इच्छाशक्ती पाहिजे ..

वेंगुर्ल्याचं बस स्थानक

  एस.टी.चं आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेचं अनोखं नातं आहे. तसंच एस.टी. स्टॅन्डलाही अनेकांच्या जीवनात महत्वाचं स्थान आहे. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ल्याचं हे स्टॅन्ङ….राज्यात जर बसस्थानकांची सौंदर्यस्पर्धा आयोजित केली तर परीक्षकांना पहिला नंबर काढताना फार विचार करावा लागणार नाही…. छायाचित्र – सतिश लळीत

मारुति स्तोत्र

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती । वनारी अन्जनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥ महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें । सौख्यकारी दुःखहारी (शोकहर्ता) (धूर्त) दूत वैष्णव गायका ॥२॥ दीननाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा । पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥३॥ लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥४॥ ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें । काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥५॥ […]

वाळवंटातले ऊंट

या छायाचित्रातील उंट बघितलेत? जरा नीट बघा. काळ्या रंगाच्या आकृत्या हे उंट नाहीत. त्या आहेत उंटांच्या सावल्या. सुर्यास्ताच्या सुमारास हा फोटो घेतलाय त्या उंटांच्या बरोब्बर वरुन. त्यामुळे त्यांच्या बाजूला अशा सावल्या दिसतायत. उंट अगदी लहान लहान दिसतायत. नॅशनल जिऑग्राफिकसाठीचा हा त्या वर्षातला सर्वोत्तम फोटो जाहीर झाला. सहाजिकच आहे ! This is a picture taken directly above […]

सि.के.पी. चोखंदळ

व्हॉटसऍप आणि इतर माध्यमातून लोकप्रिय झालेले हे पोस्ट शेअर करत आहोत. मुळ लेखकाचे नाव माहित नाही. मात्र सर्वात शेवटी Forward करणार्‍याने प्राची जयवंत यांचे नाव दिले आहे. आम्ही अस्सल सिकेपी..चोखंदळ अन चवींचे निरनिराळे खाद्यपदार्थ..खासियत आमचे.. काय वर्णावा तो रविवारचा सरंजामी थाट नाश्त्याला ब्रेड अन आॅमलेटचा घमघमाट दुपारच्या जेवणात..मटणाची तर्री रस्सेदार बिर्याणी जोडीला..खमंग सुगंध मसालेदार पापलेट किंवा […]

नेताजी फाईल्स

नुकत्याच नेताजींच्या ज्या फाईल्स उघड करण्यात आल्या, त्यात एक फाईल आहे. फाईल क्र. ८७०/११/p/१६/९२/Pol. काय आहे ह्या फाईलमध्ये? ह्या फाईलमध्ये आहे एक पत्र. मोहनदास गांधींचे सचिव खुर्शीद नवरोजी यांनी २२ जुलै १९४६ यादिवशी व्हाईसरॉय लुई माऊंटबॅटनला लिहिलेले पत्र! गांधींतर्फे पाठवलेल्या ह्या पत्रात ते लिहितात, “सैन्याच्या मनात आझाद हिंद फौजेसाठी सहानुभूती आहे. त्यामुळे उद्या जर का रशियाच्या मदतीने […]

हास्य उजळू दे

ताणतणावाच्या विरुद्ध क्रिया म्हणजे हास्य! हास्य ही परमेश्वराने मानवाला दिलेली सर्वांग सुंदर देणगी ! सुंदर हास्य हे मानवाशिवाय त्याने कोणालाच दिलेलं नाही. माकडचाळे केल्यावर माकड हसतं असे म्हणतात पण ते म्हणजे दात विचकण, त्याला सुंदर हास्य म्हणता येणार नाही. कोणत्याही अपेक्षेशिवाय तुमच्या स्वास्थासाठी मिळालेल्या या देणगीचा मानवाला कैकवेळा विसर पडतो आणि कधी उगाचच ताणतणावाच्या गर्तेत खोल […]

सकारात्मक नैतिक बळ

आपल्या शरीरात बिघाड होतो त्यामुळे एखादी व्याधी उत्पन्न होते. कधीकधी आयुष्यात सतत अडचणी, त्रास आणि समस्या यांच्या मालिकाच निर्माण होतात. मग हे दोन्ही प्रकारचे म्हणजे शारीरिक आणि मानसिक त्रास घालविण्यासाठी आपण आपल्या विचारात योग्य बदल करुन सुधारू शकतो का ? याचं उत्तर ‘होय ‘ असं द्यायला काहीच हरकत नाही. कारण मानसिक स्वास्थ बिघडलं तर त्यातून शारीरिक […]

जरा हसून पाहा !

आपण पाहातो, अनुभवतो की मानसिक ताणतणावामुळे प्रथम मनाचं आणि नंतर शरीराचं आरोग्य धोक्यात येतं. कारण ताणतणाव हे मानसिक अनारोग्याचं लक्षण आहे. एकदा अंतरंगातच बिघाड झाला तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावर दिसायला कितीसा वेळ लागणार? मग या ताणतणावाच्या अगदी विरुद्ध क्रिया केली तर? आपलंच शरीर आणि मन. त्यात दोन वेगवेगळ्या भावनांच्या प्रभावाने जर दोन वेगळे परिणाम मिळणार […]

कृतज्ञता ब्रह्मांडाशी !

दुसऱ्याचा अपमान करून क्षणभर आनंद घेऊन नेहमीसाठी आतल्या आत यातना भोगणे अशी नकारात्मकता निरर्थक आहे. याउलट भारतीय संस्कृती तुमच्याच सुखासाठी कृतज्ञतेचा संस्कार देते. एखाद्या व्यक्तीने मोठ्या मनाने संकटात तुम्हाला मदत केली. त्याने ही मदत अगदी निरपेक्ष भावनेने केलेली असते. त्याला त्याबद्दल काही परत मिळावे ही अपेक्षाही नसते. पण त्याने संकटकाळी तुम्हाला केलेली मदत किती मोलाची होती […]

1 6 7 8 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..