नवीन लेखन...

वाळवंटातले ऊंट

Camel in the Desert !

या छायाचित्रातील उंट बघितलेत? जरा नीट बघा. काळ्या रंगाच्या आकृत्या हे उंट नाहीत. त्या आहेत उंटांच्या सावल्या.

सुर्यास्ताच्या सुमारास हा फोटो घेतलाय त्या उंटांच्या बरोब्बर वरुन. त्यामुळे त्यांच्या बाजूला अशा सावल्या दिसतायत. उंट अगदी लहान लहान दिसतायत.

नॅशनल जिऑग्राफिकसाठीचा हा त्या वर्षातला सर्वोत्तम फोटो जाहीर झाला. सहाजिकच आहे !

This is a picture taken directly above these camels in the desert during sunset. It is considered one of the best pictures of the year by National geographic. Look closely (zoom in) , the camels are the little white lines in the picture. The black you see are just the shadows!! Enlarge the picture

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..