नवीन लेखन...
Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

औषधी वनस्पती अडुळसा

अडुळसा ही अॅकँथेसी कुलातील सदाहरित झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव अॅधॅटोडा व्हॅसिकाआहे. भारत, श्रीलंका, म्यानमार व मलेशिया या देशांत ती आढळते. ही वनस्पती महाराष्ट्रात कोकण आणि दख्खनच्या पठारावर शेताच्या कडेने लावतात. अडुळसा १.२-२.४ मी. उंच वाढते. पाने साधी, मध्यम आकाराची व लांबट असतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान फांदीच्या टोकास फुलोरा येतो. फुले पांढरट रंगाची […]

श्रीखंड असे खातात

वसंताचा गोडवा हळू हळू कमी होत हवेतील उष्णता वाढते आहे.  आता होळी व पुढे गुढीपाडवा आहेच. जोडीला लग्नसराई चा सुद्धा हाच ‘सिझन’ ठरलेला. तेव्हा ‘कुच मिठा हो जाएं?’ पूर्वी सणावाराला होणारे परंतु हल्ली डेअरी च्या कृपेने बारमाही खाल्ले जाणारे ‘श्रीखंड’ हे ह्या उन्हाळ्याच्या मिष्टांनात अव्वल आहे. आज थोड त्याबद्दलच बोलूयात. बहुतेक सर्वांना ताक, दही, लस्सी हे […]

स्त्रियांनो… आरोग्याकडे लक्ष द्या

आयुर्वेदाचा उगमच मुळी आपल्या स्वैपाकघरातुन झाला. आणि त्यागाची मुर्ती म्हणुन जिच्याकडे पाहिले जाते ती स्त्रीच्या हातात स्वतः तिचे, तिच्या घरातील माणसांचे आणि अप्रत्यक्षरीत्या ती वावरत असलेल्या समाजाचे भवितव्य अवलंबून असते. जर एखादया स्त्रीनेच जर घरातील माणसांचे आरोग्य सुधारायचे ठरवले तर त्यासाठी पहिल्यांदा तिला स्वतःमध्ये जाणीवपूर्वक बदल हे करायलाच हवेत. (शिळे अन्न न खाणे, सर्वानसोबत आपणपण सकाळ- […]

त्रयोदशगुणी विडा

विडय़ातील प्रत्येक पदार्थ आपल्या शरीराला आवश्यक असतो. १. कात : अतिसार थांबवणे व कंठशुद्धी करणे. २. जायफळ :  तोंडाची दुर्गंधी दूर करणे. ३. ओवा : पोटदुखी थांबणे. ४. सुपारी : दात बळकट होतात. ५. वेलदोडा : अन्नपचन सुधारते. ६. लवंग :  दुर्गंधी व कफ कमी होते. ७. बडीशेप :  वायुहारक, बुद्धिमत्तावर्धक. ८-९. सुके /ओले खोबरे : बुद्धिवर्धक, त्वचारोग टाळते व घाम […]

एक आधुनिक अंधश्रद्धा – calcium supplementary

आताशा जाहिराती ह्या भावनिक आवाहन करताना दिसतात. बऱ्याचदा कळतच नाही नेमके काय सांगायचेय. नुकतीच एक जाहिरात पाहिली वृद्ध आजी आपल्या नातीला उचलून घेताना अवघडते, आणि मग मुलगी आपल्याला aware करते की वेळीच कॅल्शिअम supplements चालू करा म्हणजे म्हतारपणात आपल्याला सांधेदुखी होणार नाही……हे आणि अशा अनेक प्रकारचे भावनिक आवाहन आणि osteoporosis चा बागुलबुवा आपली बुद्धी गहाण ठेवण्यास […]

आहारातील एकरुपतेचा अनुभव

सुमारे वर्षभरापुर्वीची गोष्ट आहे. मी आणि माझी पत्नी बाबांच्या मित्राकडे शिबीराला जात होतो. माझी तब्येत बिघडली होती. जुलाब होत होते. सकाळपासून पाच सहा झाले होते. तरीही शिबिराला गेलो होतो. सर्व औषधे हाताशी होती पण गुण येत नव्हता. रात्रीचे जेवण आले तेव्हा मनात विचार आला हे खाल्ले तर त्रास होईल पण सर्वांबरोबर आहोत तर न खाणे योग्य […]

पुरण पोळीचा गुणकारी उपवास

माझे वडील वैद्य अरविंद जोशी यांच्या सांगण्यात असे आले की एका वैद्याने एका दमेकरी पेशंटला १५ दिवस पुरणपोळी खायला सांगितली आणि त्याचा दमा गेला. ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता. माझे म्हणणे होते की डाळीचे पदार्थ खाल्ले की गॅसेस होतात. मग एवढे दिवस फक्त पुरणपोळी खाल्ली तर किती गॅसेस होतील. त्रास होईल. मात्र बाबा त्यांच्या म्हणण्यावर ठाम […]

जागतिक किडनी दिन – ९ मार्च

आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे, फास्ट फूड व बेकरीचे पदार्थ खाण्याचं प्रमाण तरुणांमध्ये व मुलांमध्ये वाढलेले दिसते,बरेच पालक मुलांना टिफीन मध्ये जंक फूड देतात व त्यामुळे काय होते:- १. लठ पणा वाढतो २. रक्तदाब वाढू शकतो ३. याचा परिणाम किडनी वर होऊ शकतो ४. आजकल काही तरुण मंडळी व्यायाम करतात,जिममध्ये जातात कारण त्यांना आपली शरीरयष्टी बलदंड करावयाची असते,चांगली गोस्ट […]

आजारपण आणि म्हातारपण दोन्ही लांब ठेवा

खाली दिलेले सोपे नियम पाळल्यास तुमच्या पासून आजारपण आणि म्हातारपण दोन्ही लांब राहील…. स्लिम अँड फिट राहाल…. कायम तारुण्याचा अनुभव…… 1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे 10.00 ला झोपणे. 2. सकाळी 5.00 -5.30 किंवा त्याचा आत उठणे. 3. ब्रश करायच्या आधी एक गलास गरम पाणी लिम्बु पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे. 4. 10 मिनिटे वज्रासनात बसणे. 5. कमीत कमी […]

पाच चवींनी युक्त औषधी लसूण

गोड , खारट , तुरट , कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसणाचे वैशिष्ट्य हे आहे कि खारट रस नैसर्गिकरित्या असणारा एकमेव कंद आहे …  खरं पाहायला गेलं तर लसूण खरोखरच अमृत असावा …. संस्कृत मध्ये याला रसोन म्हणतात. रस + ऊन म्हणजे एक रस उणे असणारा … लसूण हे कांद्याच्या परिवारातील एक कंदमूळ आहे. एलियम […]

1 5 6 7 8 9 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..