आशिर्वाद

मिळवलेस तूं जे जे काही,  कौतूक त्याचे सारे करतील

स्तुती सुमनातील भाव जमूनी,  हृदयामधले दालन भरतील….१

उचंबळूनी जाशील जेव्हां,  बांध फुटेल नयनामधुनी

ओघळणारे अश्रू सांगतील,  भाग्य तुझे ग आले उजळूनी….२

दरवळू दे सुंगध सारा,  नभांत जातील यश तरंग

स्वर्गांमधुनी  ‘भावू ‘बघतील  भीजव त्यांचे सारे अंग…३

 

(चि. वर्षा विद्यापीठांत सर्व प्रथम आल्याबद्दल)

 

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1579 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…