Web
Analytics
अमर काव्य – Marathisrushti Articles

अमर काव्य

विसरून गेलो सारे कांहीं,  आठवत नाही मला
रचली होती एक कविता,  त्याच प्रसंगाला

जल्लोषांत होतो आम्हीं,  दिवस घातला आनंदी
खिन्नतेचा विचार त्या दिनीं,  शिवला नाही कधीं

नाच गावूनी खाणेंपिणें,  सारे केले त्या दिवशीं
बेहोशीच्या काळामध्यें,  कविंता मजला सुचली कशी

छोटे होवून गेले काव्य, अमर राहिले आतां ते
प्रसंग जरी तो मरून गेला,  कविता जिवंत राहते

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

About डॉ. भगवान नागापूरकर 1331 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…