नवीन लेखन...

काळाच्या पडद्याआड जाणारी सिनेमाघरं..

मार्च महिन्यापासून ‘कोरोना’मुळे लाॅकडाऊन सुरु झालं आणि सर्व टाॅकीज ‘व्हेंटिलेटर’वर गेल्या. टाॅकीजमध्ये जळमटं वाढलीत. खुर्च्यांवरती धुळीची पुटं चढलीत. मनोरंजनाच्या क्षेत्रावर झालेला हा दुष्परिणाम जागतिक चित्रपटसृष्टीचं सर्वात मोठं नुकसान आहे. […]

पंडित जितेंद्र अभिषेकी

पंडितजी संस्कृत भाषेचे पदवीधर होते ते काही काळ आकाशवाणीवर होते. जेव्हा अनेक संगीतकार , वादक यांच्याशी त्यांचा परिचय झाला तेव्हा त्यांनी अनके ठिकाणी आकाशवाणीवर आणि अनके ठिकाणी कार्यक्रम केले. पुढे त्यांना भारत सरकारने आझम हुसेन खान शिष्यवृती दिली. […]

पर्जन्ये पातळी ओलांडे रती (सुमंत उवाच – ८९)

“माझं आयुष्यात काहीच चांगलं होणार नाहीये. माझं आयुष्य नेहमी असंच सुईच्या टोकावर असणार आहे. केवळ दुःख दुःख आणि दुःख एवढचं माझ्या आयुष्यात लिहिलंय बास दुसरं काही नाही.” हे असे विचार माणसाच्या मनात नेहमी येत असतात. […]

चिट्ठी

कानाला हेडफोन होते,सहज पंकज उधासचे ‘ वतन से चिट्ठी आयी है ‘ गाणे ऐकत असताना संपूर्ण भूतकाळातच गेलो. आज तू इथे नाहीस , आहेस कुठे तरी परदेशात २० वर्षे झाली, सपंर्क नाही. पण तू मात्र चांगलीच आठवतेस.सडसडीत, एक लांबलचक वेणी,उंचच होतीस माझ्यापेक्षा…त्यावेळी.आता कशी आहेस हे माहित नाही.पण कॉलेमध्ये असताना मला आठवतंय मी पुस्तके लायब्ररी मध्ये ज्या […]

प्रश्न पडतात अनेक काही

प्रश्न पडतात अनेक काही त्याची उकल होतं नाही, भाव साठतात हृदयात त्याची उत्तरं मिळतं नाही.. सूर ताल लय चुकतात पण शब्दांची मात्रा चुकतं नाही, अर्थही बदलतात सारे कधी पण भावनांची व्यथा कळतं नाही.. कवी कल्पनेत रंगवतो सदा दुनिया खरी आणि खोटी, शब्दही कवीचे मिटतात मग स्वार्थाची दुनिया पाहून खरी.. भाव विश्व सारे उभारतो कवी काव्यांतून नेहमी, […]

आज दिवाळीच्या दिवशी

आज दिवाळीच्या दिवशी आमची परत नजरानजर झाली हाय-हॅलो झाले.. मग खुप गप्पा झाल्या.. ब्रेंक-अप नंतर आजच भेटलो बाहेर फटाके फुटत नव्हते दिवाळी असून देखील.. परिस्थितीच तशी आहे, फटाक्यापेक्षा जगणे महत्वाचे ,तरी पण काही मूर्ख असतातच. पण मनामध्ये एक पणती फडफडत होती माझ्या आणि तिच्याही हे मला तिच्या डोळ्यात दिसले…… परत जाताना दोघानाही बरे वाटले परत भेटू.. […]

नाही म्हणण्याची ताकद आपण हरवून बसलो आहोत का ?

नाही म्हणण्याची ताकद आम्ही हरवून बसलो आहोत का हा प्रश्न माझ्या मनात हल्ली वारंवार येतो . त्याला करणे अनेक आहेत अर्थात ती ताकद आम्ही आधीच हरवून बसलो आहोत फक्त आता त्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे. […]

सगळं काही थांबू शकतं

सगळं काही थांबू शकतं पण मन थांबत नाही, किती आवरायचं म्हणलं तरी मन सावरत नाही.. विसरायचं सार सहज म्हणलं तरी मनाला कळतं नाही, गुंतायचं नाही म्हणलं तरी मनाच गुंतण सुटतं नाही.. कितीक समजावे बुद्धीने परी मनापुढे बुद्धी चालतं नाही, मोह अंतरीचे सोडायचे मोहक तरी मनाला काही ते कळतं नाही.. द्वंद अनेक चालती अलगद अंतरी परी मन […]

ती मला परत दिसली

ती मला परत दिसली बऱ्याच दिवसांनी.. एकमेकांकडे बघितले तिची नजर जरा खाली गेली तेव्हाच जाणवले.. समथिंग डार्क इन ब्लॅक तिचा पाठलाग करावा ते तर बरे दिसत नाही.. अर्थात कुतूहल म्हणून.. पण तसे नाही केले.. नाही मनाला पटले.. मनात आले पुढल्या वेळेस बघू.. आजही त्या रस्ताने परत गेलो.. आज नाही दिसली… मला माझेच आश्चर्य वाटले हे असे […]

झुणका भाकर

शिवसेनेने पुण्यातील झुणका भाकरला मिळालेली लोकप्रियता पाहून १९९५ सालापासून संपूर्ण महाराष्ट्रात झुणका भाकर केंद्रं सुरू केली. […]

1 37 38 39 40 41 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..