नवीन लेखन...

चतुरस्र व्यक्तिमत्त्व दिलीप प्रभावळकर

चिमणराव, गंगाधर टिपरे, तात्या विंचू.. अशा अनेक प्रसिद्ध भूमिकांनी रसिकांच्या हृदयावर छाप पाडणारे दिग्गज अभिनेते म्हणजे दिलीप प्रभावळकर. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. दिलीप प्रभावळकर यांचे शिक्षण मुंबईत झाले. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रभावळकरांनी जैवभौतिक शास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतले. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमधून पदविकाही घेतली त्यांनंतर त्यांनी अनेक वर्षे एका फार्मा कंपनीत नोकरीही केली. हे काम करत […]

पार्श्वगायक आणि अभिनेता किशोर कुमार

किशोर कुमार यांचे खरे नाव आभासकुमार गांगुली. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ रोजी झाला. भारतीय चित्रपटसृष्टी्चा इतिहास लिहायचा झाल्यास किशोरकुमार या नावाशिवाय तो पूर्णच होऊच शकणार नाही. १९६० च्याल दशकातील देवआनंद पासून ते १९८० च्याव दशकातील अनिल कपूर पर्यंतच्या् अनेक नायकांना यशाची चव चाखविण्यात किशोरदांचा वाटा मोठा आहे. बॉलीवूडला पहिला सूपरस्टार राजेश खन्ना यांच्या रुपाने मिळाला मात्र त्यामागेही […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग नऊ

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे पंधरा आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा• नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। आप्त म्हणजे जाणकार. ही जाणकार मंडळी सांगतात, तान्ह्या बाळांना अंगाला तेल लावावे, कानानाकात तेल घालावे, ताळु भरावी, हाता पायाला तेल चोळावे. प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी लहान मुलांना दिवसातून दोन वेळा तेल लावणे, […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग-७-अ /११

भाग-७ :  उर्दू-हिंदी-हिंदुस्तानी काव्य  :    भाग-७-अ  : हिंदी – हिंदुस्तानी काव्य : झर गए पात , बिसर गई टहनी करुण कथा जग से क्या कहनी ? –    निराला – मृषा मृत्यु का भय है जीवन की ही जय है । ( मृषा : To no purpose ) महादेवी वर्मा – – मेरे शव पर वह […]

शमी

।।वक्रतुण्डाय नम:शमीपत्रं समर्पयामि ।। पांडवांनी युध्दात आपले शस्त्रसांभार ठेवायला ह्याच वृक्षाचा आसरा घेतला होता.आणी दसऱ्याला त्यांनी ह्या वृक्षाची पुजा करून मग युद्धाला सुरूवात केली होती. ह्याचा लहान व मध्यम उंचीचे काटेरी वृक्ष असतो.ह्याची त्वचा धुरकट व रूक्ष असते.८-१२ अवृन्त पत्रकांच्या जोड्या असलेली पाने असतात.पानांवर बारीक कण असतात.फुले लहान पिवळसर,५-७ सेंमी लांबीची व मंजीरी स्वरुपाची असतात.फळ १०-१५ […]

जेष्ठ संगीतकार जयदेव

‘ये दिल और उनकी निगाहोंके साए’, ‘मैं जिंदगी का साथ’, ‘अभी न जाओ छोडकर’ यांसारखी सुरेख गाणी देणारे जयदेव एक अत्यंत प्रयोगशील संगीतकार. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९१९ रोजी नैरोबी येथे झाला. जयदेव यांचा लुधियानात बालपण आणि मुंबईत कारकीर्द असा प्रवास असणाऱ्या जयदेव यांनी चित्रपटांत अभिनय करण्यापासून कारकिर्दीला सुरुवात केली. ‘वामन अवतार’, ‘काला गुलाब’ यांसारख्या चित्रपटांत काम केल्यावर […]

शायर शकील अहमद उर्फ शकील बदायूँनी

‘शकील’ शब्दाचा अर्थच आहे, ‘हॅन्डसम’, रुबाबदार. शकील बदायूँनी तसेच होते आणि त्यांचे कपडेही त्या शब्दाला साजेसे असत. कधीही चकचकीत बूट व टायची गाठ बांधल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसत. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. शकील बदायूँनी यांचे वडील जमाल अहमद सोख्ता ‘काद्री’ हे शायर आणि काका जिया उल काद्री हे तर दाग-मोमीनच्या काळातले समीक्षक होते. शकील ज्या […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे – भाग आठ

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे चौदा आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा• नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। आप्तोपसेवीच…. या शब्दाचा अर्थ आप्तांची सेवा असा होतो. आता आप्त कोण ? आणि सेवा म्हणजे काय ? आणि त्यांचा आरोग्याशी असलेला संबंध शोधायचा. ग्रंथकार म्हणतात, वयोवृद्ध, तपोवृद्ध, आणि ज्ञानवृद्ध म्हणजे आप्त. […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग-६ / ११

बांगला (बंगाली) काव्य : साहित्याचा नोबल पुरस्कार-प्राप्त गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकुर (टागोर) यांच्या एका बंगाली कवितेचें हें भाषांतर पहा – Death is not Extinguishing the light ; It is only putting out the lamp Because the dawn has come.   त्यांच्याच, एका अन्य, ‘Death’ नांवाच्या कवितेचा अंश पहा – O thou the last fulfilment of life Death, […]

अपामार्ग/आघाडा

।।गुहाग्रजाय नम: अपामर्गपत्रंसमर्पयामि।। ह्याचे ०.३३-१ मिटर उंचीचे क्षुप असते.काण्ड सरळ किंवा शाखायुक्त असतात.पाने २.५-१२ सेंमी लांब व रोमयुक्त,खरखरीत,मोठी व वाकलेली असतात.फुले पांढरी/ हिरवी असतात.फळ बारीक,लांबट धुरकट व त्यातून तांदळासारखे दाणे येतात. ह्याचे उपयुक्त अंग आहेत मुळ,पाने,पंचांग,तंण्डूल /बिया. आता आपण ह्याचे गुणधर्म पाहूयात: ह्याची चव तिखट,कडू असून हे उष्ण असते.गुणाने हल्के,रूक्ष,तीक्ष्ण असते. कफ व वात दोष कमी […]

1 21 22 23 24 25 27
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..