नवीन लेखन...

दक्षिण भारतातील सुप्रसिध्द गायिका एस. जानकी

गुंटूरमध्ये २३ एप्रिल १९३८ रोजी जन्माला आलेल्या एस.जानकी यांनी वयाच्या १९ वर्षांपासून गाण्यातील कारकीर्दीला सुरुवात केली. एस. जानकी या गेल्या साठ वर्षापासून गात आहे. जानकी यांना दक्षिण भारताची ‘सुर कोकिळा म्हणतात. जानकी यांना दक्षिण भारतातील गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. आंध्र प्रदेशच्या त्यांनी आजवर तामीळ, कन्नड, तेलगु मल्याळी या भाषांमध्ये वीस हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. जानकी यांना […]

भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक व्यक्तीमत्व अन्नपूर्णा देवी 

भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक व्यक्तीमत्व म्हणून अन्नपूर्णा देवी देशाला परिचित आहेत. मात्र त्यांचे स्वर्गीय सितार वादन ऐकण्याचे भाग्य अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोकांना लाभलं आहे. जवळपास गेली साठ वर्षे त्या एकांतवासात होत्या. त्यांनी अनेक वर्षापासून संगीत वादन सोडलं आणि एकांतवास स्वीकारला. अन्नपूर्णा देवी यांचा जन्म २३ एप्रिल १९२६ रोजी झाला. त्या सरोद वादनातील अध्वर्यू अल्लाउद्दीन यांच्या कन्या. उस्ताद अल्लाउद्दीन […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग चौदा

  आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक चार जगण्यासाठी औषधं काम करत नाही. भाग पाच “औषधं न लगे मजला” औषध “नल” गे मजला. नलराजाची प्रेयसी दमयंती, आपल्या सख्यांना म्हणजे मैत्रिणींना हे वाक्य सांगत आहे. मला कोणत्याही औषधाची गरज नाही. माझ्या आजारपणासाठी, नल राजा माझा होणे, हेच माझे औषध आहे. एका मात्रेचा, एका जागेचा, एका उच्चाराचा, फरक पडल्यामुळे काय […]

प्रेरणा – ‘जागते रहो‘

‘जागते रहो‘ या सिनेमात शेवटी येणारं जागो मोहन प्यारे, नवयुग चूमे नैन तुम्हारे. हे भैरवातलं बंदिशगीत आपल्याला रात्रीतून पहाटेकडे नेतं. खेड्यातून शहरात आलेला एक तरुण.राज कपूर. तहानलेला.पाण्यासाठी दारोदार वणवण हिंडत असता एका रात्रीत शहराचं भयाण वास्तव अनुभवणारा. प्राचीन रागरागिण्यांच्या वर्गीकरणातल्या मुख्य सहा रागांमध्ये भैरव हा आहे. भैरवकुळात अनेक रागरागिण्या गुण्यागोविंदाने राहतात. कालिंगडा, रामकली हे त्याचे आप्त […]

पुनर्जन्म

संघर्षाची बिजें जळतील,  जाणतां तत्व पुनर्जन्माचे  । आपसांमधील हेवे-दावे,  मिटून जातील कायमचे  ।। फिरत असते चक्र भोवती,  स्वार्थीपणाचे भाव आणिते  ।। त्यांनाच मिळावे सारे काही,  जाणता स्वरक्ताचे नाते  । उगम झाला जाती धर्माचा,  स्वार्थीपणाच्या याच कल्पनी  ।। वाटीत सुटतो प्रेम तयांना,  केवळ सारे आपले समजूनी  । कन्या जेव्हां सासरीं जाते,  नाती-गोती नवीन बनती  ।। वाटत होते […]

स्मरण असू दे

हे जगदंबे !  सदैव होते नाम मुखी गे लोप पावले आज कसे ते तू मज सांगे…..१ लागत नव्हते जेंव्हां कांहीं तूज पासूनी धुंदीमध्ये राही मी तुझ्याच मधूर नामी….२ काही हवेसे वाटू लागले एके दिवशी विचारांत मी डूबू लागलो त्या सरशी….३ आनंदाचे वलय निर्मिले इच्छे भोवती गुंगूनी गेलो पूरता त्यातच दिन राती….४ तगमग करूनी तेच मिळविता आज […]

निर्मात्या,दिग्दर्शिका, अभिनेत्री किशोरी शहाणे-विज

‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’ पासूनची त्यांची रुपेरी वाटचाल तब्बल पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळाची आहे. पण तरी त्या आजच्या पिढीच्या तारकेच्या स्पर्धेत कार्यरत आहे. त्यांचा जन्म २३ एप्रिल १९६८ रोजी झाला. किशोरी शहाणे यांचे शिक्षण मिठाबाई कॉलेज मध्ये झाले. त्यांना मिठाबाई कॉलेजमध्ये मिस मिठाबाई हा किताब मिळाला होता. किशोरी शहाणे यांचा पहिला चित्रपट माहेरची साडी.त्या स्वतः डान्सर आहेत, भारतात व […]

निर्मात्या,दिग्दर्शिका, गीतकार कांचन अधिकारी

कांचन अधिकारी यांनी अभिनेत्री म्हणून “बाळाचे बाप ब्रम्हचारी‘, “प्रेमासाठी वाट्टेल ते‘ चित्रपटांत काम केले. त्यांनी दिग्दर्शित केलेली पहिली मालिका “दामिनी‘ दूरदर्शनवर प्रचंड लोकप्रिय ठरली. तब्बल आठ वर्षे ती नंबर वन होती. त्यानंतर त्यांनी “चोरावर मोर‘, “उचापती‘ अशा काही मराठी मालिकांबरोबरच हिंदीतील “सब कुछ हो सकता है‘, “हसी वो फसी‘, “अभी तो मैं जवॉं हूँ‘ अशा काही […]

स्वप्नातली अपूरी इच्छा

दुपारचे भोजन करूनी, आडवा झालो थोडासा झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा….१, वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे…..२, पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा….३, खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी….४, आई नको, […]

ज्येष्ठ दिग्‍दर्शक आणि निर्माते बी.आर.चोपडा

धूल का फुल (१९५९), वक्त (१९६५), नया दौर (१९५७), कानून (१९५८), हमराज (१९६७), इन्साफ का तराजू (१९८०) आणि निकाह (१९८२) असे एकापेक्षा एक सरस चित्रपट मा.बी. आर.चोपडा यांनी दिले आहेत. बी. आर. चोपडा यांचा जन्म २२ एप्रिल १९१४ रोजी झाला. भारतीय चित्रपटातील भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने १९९८ साली बी. आर. चोपडा यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान केला होता. त्याआधी त्यांना १९६० […]

1 5 6 7 8 9 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..