ध्यानाने काय साधले
ध्यानाने काय साधले ऐका सगळे लक्ष्य देऊनी हेच साधले ध्यान लावूनी ।।धृ।। संसारांत रमलो,मोहांत गुंतलो सुख दुःखात अडकलो उकलोनी जीवन कोडे समर्पित झालो प्रभू चरणीं ।।१।। हेच साधले ध्यान लावूनी जाई पैशाच्या पाठीं देह सुखासाठीं समाधानापोटीं धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।। हेच साधले ध्यान लावूनी धानाची समज उपदेशिला मज ऐक मनाचा आवाज तोड सर्व विचार चित्त […]
