नवीन लेखन...

न्यायव्यवस्था

नमस्कार मित्रांनो, भारत देशातील न्यायव्यवस्थेबाबत आज जरा बोलावसं वाटतं. मित्रहो आपल्या देशातील न्यायव्यवस्थेबद्दल सर्वांचे आप-आपले मत आहेत आणि तसे स्वातंत्र्य सुद्धा भारतीय घटनेने दिलेले आहेत. “न्यायव्यवस्था” म्हणाल तर माणसासमोर एकच विचार येतो कि, आपल्याला या न्याय व्यवस्थेमुळे आपले हक्क सुरक्षित राहून, आपल्याला न्याय मिळेल. भारता सारख्या बलाढ्य देशात अनेकदा असं दिसून येतं कि, काही प्रकरणात या […]

सूड वलय

उत्साहाने आला होता, मुंबई बघण्याकरिता, रम्य स्थळांना भेट देणे, ही योजना मनी आखता ।।१।। मान्य नव्हती त्याची योजना, नियतीच्या चाकोरीला, पाकीट पळवूनी त्याचे, घाला कुणीतरी घातला ।।२।। धन जाता हाता मधले, योजना ती बारगळली, अवचित त्या घटनेने, निराशा तेथे पसरली ।।३।। जात असता सरळ मार्गी, दुष्टपणाला बळी गेला, समाजाला धडा शिकवण्या, सूडाने तो पेटून गेला ।।४।। […]

बेताल स्वछंदीपणा

काढूनी झाडाच्या सालींचा आडोसा घेतला ज्या कुणीं स्वांतंत्र्याच्या कल्पनेला बंधन पडले त्या क्षणीं ।।१।। नग्नपणें फिरत होता श्र्वानासारखा चोहींकडे सुसंस्कृतीची जाण येतां स्वच्छंदाला बाधा पडे ।।२।। स्वतंत्र असूनी देखील पडते परिघ भोवती जीवन जगण्या करितां बंधने ती कांहीं लागती ।।३।। स्वांतत्र्याची तुमची व्याप्ती असावी दुजांना जाणूनी दिव्य करण्याच्या ईर्षेने संस्कृतीस होइल हानी ।।४।। ओंगळपणाचे चित्रण करती […]

प्रभो नाम तुझे मल्हारी

प्रभो नाम तुझे । मल्हारी । भत्त*ांचा कैवारी । राणी म्हाळसा । सुंदरी । शोभे सूर्याप्ररी । प्रभो नाम तुझे ।।धृ।। पहिले ठाणक हे । मूळ महिलार । भत्त*ांचे माहेर । खंडेराव रूद्राचा । अवतार । होतो जय जयकार ।। अंगणी नाचती । अवधारा । उधळुनीया भंडारा ।। प्रभो नाम तुझे ।।धृ।। दुसरे ठाणक हे । […]

प्रभो नाम तुझे विंझाई

प्रभो नाम तुझे । विंझाई । सगुण रूप तव आई । भत्त* कैवारी । महिमा हा । गाती सर्व ही आई ।।धृ0।। प्रभो नाम तुझे । निर्गुण परब्रह्य । अनाद्य । अनामवासी आद्य । विंद्यवासिनी । अवतीर्ण । परब्रह्याते स्फुरण ।। ऋृषी माकर्ंडेय । अत्रेय । ब्रह्यानन्दी दंग ।।1।। प्रभो नाम तुझे ।।धृ।। पुर्ण चैतन्य । […]

येई गे विंझाई

येई गे विंझाई माझे माऊली गे। माझे माऊली गे । तव दर्शनासाठी आहे आतुर मी गे। आहे आतुर मी गे ।।धृ।। तव वत्सास्तव आई धाव लवलाही । महिमा आहे तुझा आई हाच पाही ।।1।। येई गे विंझाई माझे माऊली गे ।।धृ।। वाघावर बैसोन आली देवी विंझाई । भत्त*ासाठी सोडून आली ताह्मिणी आई ।।2।। येई गे विंझाई […]

काय करू गे माय

काय करू गे माय आता कवणा ओवाळू । आता कवणा ओवाळू । जिकडे पाहे तिकडे विझा आई कृपाळू । विझा आई कृपाळू ।।धृ0।। ओवाळू गे माय निज मूर्ती दूर्गा । दुर्गा रूपी दुजे पण न दिसे आम्हा ।।1।। काय करू गे माय आता कवणा ओवाळू ।।धृ।। ब्रम्हा विष्णू शंकर अवघे अंबा केवळ। दैत्य निशाचर तेही तेही […]

अनाद्यंत खंडेराया

अनाद्यंत खंडेराया । वेद वंद्या आत्मराजा । आरती ओवाळीतो । सोडूनि भाव दुजा ।। धृ।। अस्थिर ग्राम एक । गड देहाची जेजूर । षड् चक्रे कडे त्यासी । वरी दिव्य पठार ।। तेथे तू नांदतोसी । संगे घेऊन परिवार । उन्मनी म्हाळसा हे । शांती बाणाई थोर ।। स्वानंद अश्वराज । वरी होऊनी स्वार । त्रिगुण […]

आरती विंझाईला

आरती विंझाईला । ताह्मिणीचे आईला। सप्रम आनंदाने । पंचारती ओवाळीन ।।धृ।। आरती विंझाईला । तुंची एक परब्रह्य । निर्गुण तुचि साचार । उत्पती स्थिती नाश । सर्व तुझाच भास ।।1।। आरती विंझाईला ।।धृ।। घेतली अनंत रूपे । भत्त* तारावयासी । मारिले राक्षसाशी । खेळ आम्हा दाविशी ।।2।। आरती विंझाईला ।।धृ।। ऱ्हमलज्जा बिजरूपे । श्री ऱ्हंकार स्वरूपे […]

1 3 4 5 6 7 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..