पाऊस पहिला वळवाचा !
चाहूल पहिल्या वळवाची, मनात रिमझिम पावसाची, घोंग-घोंग वारे व्हायले, आकाशाने रंग बदलले ! पाऊस पहिला वळवाचा, मनात साठवून ठेवायचा, घन:शाम ढगांना घेऊन आला, आठवणींना उजाळा दिला ! पाऊस पहिला वळवाचा, अचानक धो-धो बरसायचा, डोंगर दर्यांना खुणवायचा, लता वेलींना हसवायचा ! पाऊस पहिला वळवाचा, बच्चे कंपनीच्या आवडीचा, कारण शाळेला दांडी मारायचे, पावसात मनसोक्त भिजल्याचे […]