नवीन लेखन...

आयुष्य !

प्रत्येकाचे आयुष्य हे वेगवेगळे असते, कोणाचे सुखी तर कोणाचे दुखी:परंतु आयुष्यात कोणीही दुसऱ्या समोर लाचार होऊ नये असेच त्या नियंत्याला वाटत असते, अगदी त्याच्या पुढेही !!
[…]

घेऊया काळजी पाण्याची !

येणाऱ्या काळात पाण्याची परिस्थिती/अवस्था काय असेल ते सांगता येत नाही, तरी आत्ता पासून काळजी घेतलेली बरी नाहीतर, आग लागल्यावर विहीर खोदणे नको !
[…]

फेब्रुवारी १० : “मंकि” हॉर्न्‌बिचा जन्म आणि ट्रेवर बेलिंचे निधन

मंकिच्या कसोटि कार्किर्दिचा सर्वात मनोरंजक भाग असा कि त्याच्या गोलन्दाजिचि सरासरि “शुन्य” एव्ढी आहे ! गोलन्दाजाचि सरासरि अर्थात एक बळि मिळव्ण्यासाठि त्याला मोजाव्या लाग्लेल्या सरासरि धावा. मंकिने त्याच्या कार्किर्दित एकहि धाव न देता एक गडि बाद केला होता ! […]

जल-स्वराज्य!

पाण्याच्या बिकट परिस्थितीचे वर्णन करण्याचा एक अपूरा प्रयत्न….
[…]

पानबेली डॉट इन

विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरून याच संस्कृतीचं जतन करण्याचा प्रयत्न बारी,बाराई, चौरसिया आणि तांबोळी समाज करतो आहे. पानबेली डॉट इन या संकेतस्थळावर देशभरातील व विदेशातील वधू-वरांची माहिती उपलब्ध असून समाजाची जनगणना,परदेशातील बांधवांशी संपर्क साधणे, आपापसातील संबंध दृढ करणे,देशातील समाज बांधवांचा विकास, रोजगारी आणि समाजाची ओळख अंतरराष्ट्रीय पाताळीवर करून देण्यासाठी हे संकेतस्थळ उपयुक्त ठरणार आहे..
[…]

संस्कृत भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे

मित्रांनो एका महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल. माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल पण “अवगत असलेल्या भाषा” मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा
[…]

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीची आकडेवारी

आपल्या देशात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) सेवेची सुरवात २५ नोव्हेंबर २०१० मध्ये प्रथम हरियाणा येथून करण्यात आली. आणि २० जानेवारी २०११ पासून ही सेवा संपूर्ण देशभर उपलब्ध करून देण्यात आली.

दूरसंचार नियामक मंडळाने (TRAI) नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार ५ फेब्रुवारी २०११ पर्यंत
[…]

1 4 5 6 7 8 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..