नवीन लेखन...

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.



मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचयरोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचायनव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावरछान अक्षरात आपल नाव लिहायचायमला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुननलाखाली हात धरून पानी प्यायचाय,कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्याचिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ

खायचयसायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?हा विचार करत रात्री झोपी जायचय,अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

घन्टा व्हायची वाट का असेनामित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असुदे… जबाबदारीच्या ओझ्यापेक्षादप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचयमला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

— विराग

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..