व्यर्थ झगडे

सारे धर्म मानव निर्मीत
त्यांतच आणली जात पात   ।।

सर्व धर्म महान
तत्वज्ञानाची असे खाण   ।।

प्रत्येकाचा धर्म निराळा
जन्मताचि मिळाला   ।।

व्यर्थ का भांडता धर्मावरुन
तो तर मिळाला जन्मापासून   ।।

भेदभाव जावे विसरुन
त्यातच सर्वांचे कल्याण   ।।

स्वधर्म तत्वे पाळा घरांत
बाहेर एक मानवधर्म सर्वांत   ।।

मानवधर्म फक्त मानवता
त्यांतची मानवाची श्रेष्ठता   ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

 

About डॉ. भगवान नागापूरकर 1413 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…