उत्कट आषाढ

उत्कट आषाढ ही प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. ही short poem असली तरी त्यातला अर्थ रसिकांना पूर्ण आस्वाद देईल एवढी सार्थ अपेक्षा….
कविता आवडल्यास like करा….नाही आवडल्यास dislike करा…सादरीकरण आणखी सुधारण्यास कृपया आपले मत अवश्य comment box मध्ये लिहा…आणि ‘माझी डायरी’ चॅनलला अवश्य Subscribe करा.

 

https://youtu.be/UNnDVjIFG3Y



About mazidiary 18 Articles
"माझी डायरी" मित्रानो, मी माझ्यासाठी लिहीत आलो आहे…पण आता असं वाटतंय कि "माझी डायरी" खुली करावी आणि म्हणून मी या ठिकाणी माझ्या कविता आणि गझल सादर करण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. मी शब्दांच्या लाटांवरती, शोधत बसतो तिजला,अन् अर्थाच्या पैलतिरी ती, मला खुणावत असते.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – करवंदे

'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...

कोकणचा मेवा – कोकम

आंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...

कोकणचा मेवा – आंबा

उन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...

कोकणचा मेवा – काजू

कोकणचा मेवा - काजू

उन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...

Loading…