ती अशीच

<ती अशीच
<ती अशीच अचानक भेटली
<तिचं नाव काय... गाव काय
<काही काही माहित नव्हतं<उगीच थबकायची
<चाहूल घ्यायची
<काहीही न बोलता
<निघून जायची<गर्दीत मिसळून
<लपंडाव मांडायची
<स्वतःच रुसून
<स्वतःशीच भांडायची<कधी म्हणाली होती
<'
<भेटायला मला
<माझाच गंध होऊन<काय ते तिचं तिलाच माहित
<मुक्यानंच बोलायची खूप
<सांजेच्या क्षितीजासारखा
<असायचा तिचा हुरूप<कधी भिजल्या डोळ्यांची
<... उभी सामोरी
<कधी वळून पाहणारी
<...हळवी ... पाठमोरी<कधी अधीर अधीर
<ओथंबल्या घानांसारखी
<तर कधी पावसानंतरच्या
<... निःशब्द मनासारखी<गंधित मध्यरात्रीसारखं
<बेनाम एक नातं
<काळजाचा खोपा करून
<कसं तिने जपलं होतं<....काही
<तिचं
<काही
<ती<ती<
< mulegajanan57@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…