नवीन लेखन...

लोकप्रिय गझल गायक पंकज उदास

१९८६ साली ‘नाम’ या चित्रपटातील ‘चिठ्ठी आयी है..’ या गाण्याच्या माध्यमातून पंकज उधास नावारूपाला आले. त्यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी झाला. आज देशातील गझल गायनातील ते एक प्रमुख गायक मानले जातात. त्यांनी गझल गायनाला एक वेगळी शैली आणि आयाम प्राप्त करून दिले आहे. पंकज उदास यांनी एक से बढकर एक गझल देत रसिकांना त्यांच्या दुनियेत मश्गुल केले. सारं […]

जेष्ठ गायिका माणिक वर्मा

अमृताहुनी गोड स्वर यांचा देवा —क्षणभर उघड नयन देवा —तुझा नि माझा एक पणा —निघाले आज तिकडच्या घरी–झुलवू नको हिंदोळा — अश्या अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच. माणिक वर्मा यांचा जन्म १६ मे १९२६ रोजी पुण्यात झाला. सेवासदन शाळेत त्यांचे शिक्षण झाले. लहानपणी त्यांनी गाणं भरपूर ऐकलं. शास्त्रीय संगीत, भावगीतं, […]

अभिजात संगीताचा अभयाविष्कार

 संगीत आणि गायकीची परंपरा अभय करंदीकरच्या घरातच असल्याने एक यशस्वी गायक होण्यासाठी खुप उपयुक्त ठरली; त्याचे आजोबा आणि वडिल दोघेही तबलावादक पण तबलावादनापेक्षाही अभयला गायनाची आवड असल्याने, त्याच्या वडिलांनी हीच आवड ओळखून त्यापध्दतीने मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली; 
[…]

“गाण्यातील आनंदी पर्व”

तिच्या आवाजात सहजता आणि माधुर्य इतकं भिनलंय की कोणत्याही शैलीतलं गीत गाऊन आपल्याला मंत्रमुग्ध करेल. मुळातच शास्त्रीय संगीताचे लहानपणापासून तिच्यावर झालेले संस्कार आणि कलेचं उपजत ज्ञान यामुळे तिचं व्यक्तीत्व देखील सूरमयी आणि कलात्मक पैलूंनी चमकतंय. स्वरांप्रमाणे इतर कलेत निपुण असणारी गुणी गायिका व कलाकार आनंदी जोशी उलगडतेय आपला संगीतमय प्रवास “मराठीसृष्टी.कॉम” ला दिलेल्या दिवाळी विशेष मुलाखतीतून.”.. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..