नवीन लेखन...

उद्यमी कलाकार – मयुर धुरी

लहानपाणापासून मयुरला विविधांगी नकला करून त्यातून इतरांचं मनोरंजन करण्याची आवड होती, त्याच सोबत अभिनय क्षमता आणि ” फोटोजिनिक फेस ” यामुळे टी.व्ही.च्या जाहिरातींमध्ये बालकलाकार म्हणून काम करण्यासाठीचे दरवाजे खुले झाले.” एक गुणवान कलाकार व मॉडेल ” , ” कुशल संघटक ” , आणि ” उत्तम व्यावसायिक “म्हणून नाव सर्वश्रुत होतयं त्याच्या कला कारकिर्दी विषयी आणि श्री शककर्ते प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती या मुलाखतीतून “
[…]

“दर्शन” मय मॉडेलिंग

 महाविद्यालयात असताना दर्शन ने फॅशन शो पाहिले व या क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची आवड त्याला निर्माण झाली.त्यासाठी आवश्यक असणार्‍या गोष्टींची मेहनत आणि बारकावे समजून घेत या क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला; मुळातच उत्तम शरीरयष्ठी, आणि ‘फोटोजेनिक फेस’मुळे  मॉडेल म्हणून अनेक कॉण्टेस्ट साठी दर्शनचं सिलेक्शन होत राहिलं; अर्थात सुरुवातीला ‘इंटरकॉलेजिएट कॉम्पीटिशन्स’मध्ये व तिथे शिकतच पुढे नामवंत ब्रॅण्ड्ससाठी रॅम्प वॉक केल्याचं दर्शन सांगतो.
[…]

कलेवर अंकुश ठेवुनी

त्याचं बोलणं अगदी ओघवतं, आवाजात मृदुता, अॅक्टींग तसंच मॉडेलिंगसाठी अगदी परफेक्ट यष्टी, अगदी एखाद्या कलाकाराला पाहिजे तशी. मनोरंजन क्षेत्राच्या कोणत्याही प्रांगणात सहज वावरेल असं व्यक्तिमत्व असल्यामुळे आत्तापर्यंत जाहिराती, चित्रपट आणि संगीतविश्वातही आपला अनोखा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. तर कलेच्या विविध क्षेत्राचा अनुभव घेतलेल्या अंकुश पाटील सोबत खास गप्पा फक्त मराठीसृष्टी.कॉम वर…
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..