नवीन लेखन...

बिरबलाच्या चातुर्यकथा – चंद्राची कोर आणि पौर्णिमेचा चंद्र

सम्राट अकबराच्या पदरी असलेला बिरबल फारच चतुर होता. त्यामुळे बिरबलाच्या भेटीशिवाय अकबरला एक दिवसही चैन पडत नसे. मात्र एकदा इराणच्या राजाच्या निमंत्रणावरुन बिरबल इराणला गेला. लवकर परत ये सांगूनही बिरबलाला भारतात परत येण्यास खूप उशीर झाला. त्यामुळे साहजिकच अकबर खूप बेचैन होता. मात्र आल्यानंतर तो तडक अकबराला भेटायला गेला. त्यामुळे त्याला पाहून अकबराला खूप आनंद झाला. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..