नवीन लेखन...

प्रणाम वीरा

‘प्रणाम वीरा’ हे ज्येष्ठ लेखक रामदास कामत यांचे एक प्रेरणादायी पुस्तक आहे. यात देशाचे रक्षण करणाऱ्या तसेच अतिरेक्यांचा बीमोड करणाऱ्या वीर जवानांच्या शौर्याला व त्यागाला वंदन केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन २६ जुलै २०२६ म्हणजे यावर्षीच्या ‘कारगिल विजय दिना’ दिवशी मुंबईमध्ये झाले. ‘शब्दमित्र प्रकाशन’ने हे पुस्तक वाचकांना उपलब्ध करून दिले आहे. किर्तीचक्राने सन्मानित ‘नायब सुभेदार संतोष […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..