नवीन लेखन...

३० जुलै – आजचे दिनविशेष

घडामोडी ७६२ : खलिफा अल-मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली. १५०२ : क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या सफरीदरम्यान होन्डुरासच्या किनाऱ्याजवळील बे आयलँड्स बेटांतील ग्वानाहा येथे उतरला. १६२९ : इटलीच्या नेपल्स शहरात भूकंप. सुमारे १०,००० ठार. १७२९ : बाल्टिमोर शहराची स्थापना. १८११ : शिवावा, मेक्सिको येथे स्पॅनिश राज्यकर्त्यांनी फादर मिगेल हिदाल्गो इ कॉस्तियाला मृत्युदंड दिला. १८६६ : न्यू ऑर्लिअन्स […]

२९ जुलै – आजचे दिनविशेष

घडामोडी २३८ – रोममध्ये प्रेटोरियन रक्षकांनी पुपियेनस आणि बाल्बिनस या दोन रोमन सम्राटांना त्यांच्या महालातून खेचून नेले. रस्त्यातून धिंड काढल्यावर त्यांचा वध केला गेला आणि १३ वर्षांच्या गॉर्डियन तिसर्‍याला सम्राटपदी बसवले गेले. १६९२ : संताजी घोरपडे यांच्या कामगिरीवर खुश होऊन राजाराम महाराजांनी रामचंद्र नीलकंठच्या मार्फत त्यांना ‘मिरज’ ची देशमुखी दिली. जन्म १९२२ – बळवंत मोरेश्वर पुरंदरे, […]

२८ जुलै – आजचे दिनविशेष

स्वातंत्र्य दिन – पेरू घडामोडी १५४० – दरबारी राजकारणात इंग्लंडचा राजा हेन्री आठव्याने थॉमस क्रॉमवेलला मृत्युदंड दिला. १९५० – मनुएल ओड्रिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी. १९५६ – मनुएल प्राडो उगार्तेशे पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी. १९६३ – फर्नान्डो बेलॉँडे टेरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी. जन्म १९२९ – जॅकलीन केनेडी-ओनासिस, जॉन एफ. केनेडीची पत्नी. १९३८ – आल्बेर्तो फुजिमोरी, पेरूचा राष्ट्राध्यक्ष. १९४५ – जिम डेव्हिस, […]

२७ जुलै – आजचे दिनविशेष

होजे सेल्सो बार्बोसा दिन – पोर्तोरिको घडामोडी १९९६ – अमेरिकेच्या अटलांटा शहरात १९९६ उन्हाळी ऑलिंपिक सुरू असताना सेंटेनियल ऑलिंपिक पार्क येथे गावठी बॉम्बचा स्फोट. १ ठार, १११ जखमी. २००२ – युक्रेनच्या ल्विव शहरात सुरू असलेल्या विमानांच्या प्रात्यक्षिकांदरम्यान सुखॉई एस.यु.२७ प्रकारचे विमान प्रेक्षकांवर कोसळले. ८५ ठार, १०० जखमी. जन्म १८९९- पर्सी हॉर्नीब्रूक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९१५- जॅक […]

२६ जुलै – आजचे दिनविशेष

२६ जुलै १६७७ ः शिवरायांनी दक्षिण दिग्विजय मोहीमेत जिंजीचा किल्ला जिंकला. २६ जुलै १६८० : कर्नाटकातील कारवारला बजाजी पंडीत हा इंग्रजांना तहात ठरल्यापेक्षा स्वतासाठी जास्त होन मागायचा.मात्र इंग्रजांनी ते देण्याचे नाकारले आणि संभाजी महाराजांच्या कानावर ही तक्रार घालण्याची योजना इंग्रजांनी आखली. विजय दिन – भारत (कारगिल युद्धाची समाप्ती). घडामोडी १९६५ – मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. २००५ – मुंबई […]

२५ जुलै – आजचे दिनविशेष

२५ जुलै १६२९ : राष्ट्रमाता जिजाबाई यांचे वडील लखुजीराव जाधव यांचा मृत्यू. २५ जुलै १६४८ : विजापूर बादशाहाच्या आज्ञेने मुस्तफाखानाने जिंजी नजीक शहाजीराजांना कैद केले. शहाजीराजांवर वजीर मुस्तफाखानाचा विश्वासघातकी छापा पडला. आपल्यावर काही तरी घातकी संकट येणार आहे , आणि ते वजीराकडूनच येणार आहे हे आधी समजलेले असूनसुद्धा शहाजीराजे गाफील राहिले. झोपले. आणि वजीर मुस्तफाने त्यांना कैद केले. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..