नवीन लेखन...

नोकरीला रामराम.. स्वत:चा व्यवसाय ! (नशायात्रा – भाग ४५)

प्रशिक्षण अर्धवट सोडून आलो होतो तरी देखील इस्माईल भाई यांनी व आमच्या टीम च्या लोकांनी माझा चांगला अहवाल दिल्याने नंतर २ दिवस आराम केल्यानंतर माझी नेमणूक स्वतंत्र गाडीवर ‘ प्रचारक ‘ म्हणन झाली . म्हणजे आता एका नव्या गाडीवर मी इस्माईल भाईंची प्रचारक पदाची भूमिका निभावणार होतो . आम्हाला नगर , कोपरगाव हा भाग दिला गेला […]

मनाचे रंग . ..प्रेमभंग ! (नशायात्रा – भाग ४४)

मी अगदी टिपेच्या स्वरात ‘ मेरे नैना सावन भादों ‘ हे गाणे म्हणत होतो , आवाजही मस्त लागला होता माझा , गाण्याच्या बाबतीत माझा ऐक नेहमीचा अनुभव सांगतो , कदाचित प्रत्येक गायकाला हा अनुभव येत असावा , जेव्हा अगदी तल्लीन होऊन गाणे म्हंटले जाते , गाण्यातील शब्द , सूर व गळा हे जेव्हा एकरूप होतात तेव्हा […]

जखमा उरातल्या ! (नशायात्रा – भाग ४३)

मलकापूरला प्रशिक्षण दोन दिवस नीट झाले कारण माझ्याजवळ माझा ब्राऊन शुगर )चा साठा होता , पण तिसऱ्या दिवशी मला टर्की सुरु झाली पण मी अंगावर सगळे त्रास सहन करत होतो दिवसभर , मात्र रात्री जास्त त्रास होऊ लागला मला उलट्या झाल्या ते पाहून सोबतचे काळजीत पडले , कदाचित बाहेरचे खाणे , पाणी सहन झाले नसावे असे […]

सभ्यपणाचा अवघड बुरखा ! (नशायात्रा – भाग ४२)

एकदाची आमची गाडी मलकापूर कडे निघाली , वाटेत एकदोन वेळा चहा पाणी घेण्यासाठी थांबलो तेव्हा मी लघवीच्या निमित्ताने थोडे दूर जाऊन बिडी ओढत होतो . ( अगदी सुरवातीला मी जेव्हा ११ वी ता असतांना धुम्रपान सुरु केले होते तेव्हा आधी एकदम भारी भारी सिगरेट्स ओढत होतो , डनहिल , रोथमन्स , ५५५ , मोर छाप , […]

नोकरीचा अनुभव (नशायात्रा – भाग ४१)

मला नोकरी लागलीय हे समजल्यावर आई वडिलांना आणि भावाला देखील खूप आनंद झाला होता , आता सगळे सुरळीत होईल अशी आशा पल्लवीत झाली सर्वांची , मी देखील दोन दिवस सर्व मित्रांमध्ये आणि घरात , रुबाबात वावरत होतो , मी त्या वेळी बी .कॉम शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली होती , अर्थात परीक्षेत मी पास होणार नाही हे […]

सुधारणेचा लटका प्रयत्न (नशायात्रा – भाग ४०)

मी पोलीस स्टेशन वरून पळून आल्यानंतर घरात जो हलकल्लोळ माजला होता त्याचे फलित हे झाले की त्या दिवशी रात्री मी सर्वांची माफी मागितली. ( अर्थात तेव्हा ब्राऊन शुगर पिऊन झाली होती , टर्की नव्हती म्हणून ही पश्चात बुद्धी होती , अनेक व्यसनी असे नेहमी करतात , काही मोठी भानगड , भांडण , किवा मोठी चूक केली […]

घरात कायमची दहशत ! (नशायात्रा – भाग ३९)

पोलीस स्टेशन मधून जो थेट पळत सुटलो ते एकदम आधी रेल्वे स्टेशनवर गेलो , तेथे आधी एका नळावर घाणीने बरबटलेले पाय धुतले , आता टर्की खूप जास्त जाणवत होती , कसेही करून मला ब्राऊन शुगर हवी होती , मी तेथून नेहमीं जेथे ब्राऊन शुगर विकत घेत असे त्या हाजो आपा च्या अड्यावर गोसावी वाडीत गेलो ( […]

पंछी को उड जाना है ! (नशायात्रा – भाग ३८)

त्या पोलीस चोकीत लगेच रेल्वे स्टेशन च्या बाहेरील स्टँडवरचे माझे आँटोचालक मित्र गोळा झाले आमचा मित्र विलास पाटील तेथेच हॉटेल ‘ मराठा ‘ मध्ये बसलेला होता त्यालाही समजले , तो देखील चौकीत आला . सगळे जण नेमके काय झाले हे विचारात होते व त्या पोलिसांना जाऊ द्या सोडून द्या म्हणत होते पण पोलिसांनी सांगितले याला मुख्य […]

पुन्हा तमाशा.. (नशायात्रा – भाग ३७)

रविवारी सकाळपासून घरी मी सुरु केलेला गोंधळ आता तरी थांबेल अशी घरच्या मंडळीना आशा होती , रात्री मित्राने मला ब्राऊन शुगर पाजून तात्पुरता माझा त्रास थांबवला होता व मी शांत पणाने घरी आलो होतो तेव्हा आता सगळे सुरळीत होईल अशी घरच्या लोकांची खात्री होती , मी देखील आता एखादी नोकरी शोधायची असे ठरवले होते मनाशी , […]

कुत्र्याचे शेपूट ! (नशायात्रा – भाग ३६)

भावाने पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊ का ? अशी धमकी दिल्यावर की गुपचूप त्याच्यासोबत चालू लागलो होतो खरा, पण आता पैसे कसे मिळवावेत याबद्दल डोक्यात किडा वळवतच होता . घराबाहेर रस्त्यावर असल्याने आता मी पुन्हा पैसे मागितले तर भाऊ तसाच मागे वळून पोलीस स्टेशनला जाणार यात शंकाच नव्हती ,आणि त्याला रस्त्यावर अडवणे म्हणजे गर्दी जमा करणे होते […]

1 2 3 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..