सार्थकी जीवन

सारे जीवन जाते आपले अन्न शोधण्याकडे
काय उरते आमच्या हाती विचार करा थोडे….१

जीवनाची मर्यादा ठरली आयुष्य रेखेमुळे
आज वा उद्या संपवू यात्रा हेच आम्हांस कळे….२

धडपड करी आम्ही सारी देह सुखा करिता
विचार ही मनांत नसतो इतरांच्या करिता….३

वेळ काढावा जीवनातुनी इतरांसाठी थोडा
सार्थकी लावा आयुष्य तुम्ही जीवन शिकवी धडा….४

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

About डॉ. भगवान नागापूरकर 1382 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

Loading…