Web
Analytics
मराठी नाट्य, चित्रपट अभिनेते, लेखक संजय मोने – Marathisrushti Articles

मराठी नाट्य, चित्रपट अभिनेते, लेखक संजय मोने

Sanjay Mone

रक्त चरित्र या हिंदी चित्रपट तसेच पक पक पकाक या मराठी चित्रपटातून संजय मोने यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली एक कायमची आठवण ठाम केली. टाइम बरा वाईट, ‘पेइंग घोस्ट’, ‘मुंबई टाईम’ क्लासमेट्स, अ रेनी डे, मातीच्या चुली, रिंगा रिंगा आणि भो भो या मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. याशिवाय रत्नाकर मतकरी दिग्दर्शित ‘इन्वेस्टमेंट’ या पुरस्कार विजेत्या चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. संजय मोने यांनी अभिनयासह त्यांनी लेखनामध्ये पण त्यांचं कौशल्य दाखवून दिलं आहे. संजय मोने यांनी लेखक म्हणून सत्य सावित्री आणि सत्यवान, संशय कल्लोळ, साडे माडे तीन, इट्स ब्रेकिंग न्युज, पक पक पकाक या चित्रपटांतील संवाद लिहिले आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट



संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 1758 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – करवंदे

'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...

कोकणचा मेवा – कोकम

आंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...

कोकणचा मेवा – आंबा

उन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...

कोकणचा मेवा – काजू

कोकणचा मेवा - काजू

उन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...

Loading…