नवीन लेखन...

पायी चालणारे आमदार गणपतरावजी देशमुख…

55 वर्षांपासून आमदार ….तरीही पायीच चालतात,

महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर भारतात अशी महान व्यक्ती सापडणार नाही…!!

हे आहेत सांगोल्याचे आमदार मा.गणपतरावजी देशमुख साहेब….

ते सतत 55 वर्षांपासून आमदार ….तरीही पायीच चालतात, बसने प्रवास करतात, आजही जुन्याच घरात राहतात, दर टर्मला एक रूपयाही न वाटता तब्बल अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. हेच विशेष…

कारण गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटणे, पैसे न ओरबडता जनतेसाठी मतदारसंघाचा विकास करणे,लोकांवर अन्याय न करणे, खुनशी प्रवृत्ती न ठेवणे, आपुलकीने वागणे, अधिकारी व कर्मचारी आणि लोकांवर हात न उचलणे आदी विविध वैशिष्ट्ये आहेत….देशमुख साहेबांची.

अशा महनीय व्यक्तीला लोक वयाची शंभरी गाठल्यावरही आमदार म्हणून निवडून देतात. हीच खरी लोकशाहीची ताकद आहे.

फक्त एकच महत्त्वाच आहे की, कार्यकर्ते ,जनतेच्या व सर्वसामान्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता लबाडीने राजकारण न करणे यांचा विशेष गुणधर्म असल्यानेच जनता जनार्दन 55 वर्षांपासुन आमदार म्हणून निवडून देत असावी.

सॅल्युट तुमच्या प्रामाणिकपणाला…

— संतोष द पाटील

Avatar
About संतोष द पाटील 22 Articles
FREELANCE WRITER IN MARATHI,ENGLISH ,POET,SOCIAL ACTIVIST, SOCIAL WORKER.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..