नवीन लेखन...

नाहीं विसरलो देवा

नाहीं रे मी विसरलो देवा तुजलो

संसारात अडकलो, वेळ ना मिळाला   ।।१।।

तूंच गुंतविले, लक्ष्य मोहांत

चित्त देण्या सांगितले, तुझ्याच खेळांत   ।।२।।

तुलाची हवे यश, तुझ्या खेळांतले

माझ्या कौशल्यास, तूं मार्गदर्शन केले   ।।३।।

तुझ्याच साठीं, गुंतविले मन

बनोनी सोंगटी, फिरे पटावरी   ।।४।।

काय दोष माझा, न दिले लक्ष्य मी

खेळवण्यातील मजा, आलो तिला कामीं   ।।५।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..