महान ग्रंथकार

 

दोन ग्रंथ ते अप्रतीम बनले,   ह्या जगावरती

रामायण महाभारत ह्याहूनी, श्रेष्ठ काही नसती…..१,

धन्य जहाले वाल्मिकी व्यास,  ज्यांनी ग्रंथ लिहीले

मानवातील विविधतेचे,  दर्शन ते घडविले….२,

विश्वामधला प्रत्येक विषय,  हाताळला दोघांनी

शोधून काढण्या काही,  निराळे समर्थ नाही कुणी….३,

आद्य कवी वा लेखक म्हणूनी,  मान तयांना आहे

अनुकरण ते त्यांचे करिता,  पुष्प तयांना वाहे….४

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

About डॉ. भगवान नागापूरकर 1383 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

Loading…