नवीन लेखन...

लज्जा

साडी चोळी सुंदर नेसूनी    आभूषणें ती अंगावरती
लज्जा सारी झांकुनी टाकतां   तेज दिसे चेहऱ्यावरती   ।।१।।

आत्म्यासम ती लज्जा भासे    सौंदर्य जिवंत त्याच मुळें
लोप पावतां लज्जा माग ती    जिवंतपणा तो कसा कळे   ।।२।।

लपले असते सौंदर्य सारे    एक बिंदुच्या केंद्रस्थानीं
शोध घेण्या त्याच बिंदूचा   लक्ष्य घालतां उघडे करुनी   ।।३।।

विकृत ती मनाची वृत्ति    स्वच्छंदीपणात ती असते
क्षणिक पणाच्या मागें लागून    खरा आनंद ती गमावते   ।।४।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..