Web
Analytics
खरा एकांत – Marathisrushti Articles

खरा एकांत

निसर्गाचा अप्रतिम ठेवा,   नदीकाठच्या पर्वत शिखरीं  ।

बाह्य जगाचे वातावरण,   धुंदी आणिते मनास भारी  ।।१।।

 

त्याच वनी एकटे असतां,   परि न लाभे एकांत तुम्हांला  ।

चित्तामध्यें वादळ उठतां,   महत्त्व नव्हते बाह्यांगाला  ।।२।।

 

खडखडाट सारा होता,    दैनंदिनीच्या नित्य जीवनी  ।

समाधानी जर तुम्हीं असतां,   शांतता दिसते त्याच मनीं  ।।३।।

 

एकांततेची खरी कल्पना,   मनावरती अवलंबूनी  ।

अंतर्मन शांत असतां,    बाह्य एकांत बघेना कुणी  ।।४।।

 

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

 

 

About डॉ. भगवान नागापूरकर 1333 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…