नवीन लेखन...

श्री विनायक, श्रीमयुरेश्वर, श्री गजानन, श्रीशेषात्मज, श्री पुष्टीपती, श्री उमांगमलज, श्री चतुर्भुज, श्री शूर्पकर्ण, श्री ढुंढिराज, श्रीवल्लभेश , श्री पंचकन्यापती. ही केवळ गणपतींच्या नावांची सूची वाटली ना? पण हे सर्व आहेत श्री गणेशांचे वेगवेगळे अवतार!

धक्का बसला ना? आपल्याला तर यापैकी अनेकांची नावेही माहीत नसतात. कुठे मिळेल यांची माहिती? त्यासाठी वाचा …

विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेले हे विशेष सदर…

श्रीगणेश अवतारलीला १ – श्रीमयुरेश्वर अवतार

श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी असा एक महिना तिने पार्थिव गणेश पूजन केले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्याह्न समयी या पार्थिव गणेशमूर्ती तूनच प्रकटलेला भगवान गणेशांचा अवतार म्हणजे श्रीमयुरेश्वर. या अवतारात भगवान सहा हातांचे होते. मोरावर बसलेले असल्याने त्यांना मयुरेश्वर असे म्हणतात. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..