नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

कालभैरवाष्टक – मराठी अर्थासह

श्रीमत् आदि शंकराचार्यांनी रचलेले कालभैरवाष्टक शंकराच्या भगवान कालभैरव या विक्राळ आणि उग्र रूपाचे स्तुतीपर स्तोत्र आहे. रूप रौद्र असले तरी त्याचा स्वभाव अत्यंत सरळ व भक्तांविषयी कणव असणारा आहे. या स्तोत्राचे पठण करण्याने भगवान कालभैरव अत्यंत भयावह भूत प्रेतादिकांना दूर ठेवतो, भीती, दुःख दारिद्र्य, क्लेशांना नष्ट करतो व सर्व संकटे दूर होतात. स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मनाला शांती मिळते, आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि आपले जीवन निरोगी, श्रीमंत आणि संपन्न बनते, असा भाविकांचा विश्वास व अनुभव आहे. […]

द्वादशलिंग स्तोत्रम् – ३

आपल्या विश्व प्रसिद्ध असणाऱ्या मेघदूतम् नावाच्या काव्यात महाकवी कालिदास यांनी ज्या नगरीचे वर्णन करताना, वाट वाकडी करावी लागली तरी चालेल पण या नगरीला निश्चित जा. […]

द्वादशलिंग स्तोत्रम् – २

द्वादश ज्योतिर्लिंगातील दुसरे स्थान म्हणजे श्रीशैल पर्वतावर असणारे श्री मल्लिकार्जुन क्षेत्र. या स्थानाला दक्षिण कैलास असे देखील म्हणतात. […]

द्वादशलिंग स्तोत्रम् – १

भगवान शंकर यांच्या नावाचा उल्लेख निघाल्या बरोबर प्रत्येक भक्ताच्या मनात येणारी प्रथम गोष्ट म्हणजे द्वादश ज्योतिर्लिंग. भारतीय संस्कृतीमधील महान उपास्य स्थाने असणाऱ्या या बारा स्थानांचे महत्त्व सांगणारे स्तोत्र आहे द्वादशलिंगस्तोत्र. […]

दशश्लोकीस्तुती – ९

भगवान श्रीशंकरांच्या अष्टतनुधारी तथा सर्वश्रेष्ठ, तुरीय स्वरूपाचे वर्णन करताना या श्लोकात आचार्य श्री म्हणतात… […]

दशश्लोकीस्तुती – ८

ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रगटलेल्या भगवान शंकरांच्या दिव्य स्वरूपाचा अंतपार जाणण्याच्या, भगवान श्री विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव यांनी केलेल्या प्रयासाची कथा पुराणांमध्ये प्रचलित आहे. […]

दशश्लोकीस्तुती – ७

भगवान श्री शंकरांच्या आणि भगवान श्री विष्णूच्या अद्वितीय संबंधाचा विचार मांडणाऱ्या अनेक कथा पुराणांमध्ये पहावयास मिळतात. […]

दशश्लोकीस्तुती – ६

कोणत्याही श्रेष्ठ व्यक्तीला देखील सर्वगुणसंपन्न असा शब्द आपण सहज वापरतो. भगवंताच्या ठिकाणी तर अशा सर्व सद्गुणांची मांदियाळी च एकटलेली असते. […]

दशश्लोकीस्तुती – ५

भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान शंकरांच्या एका आगळ्यावेगळ्या काहीशा गमतीदार लीलेचे वर्णन करीत आहेत. […]

1 63 64 65 66 67 142
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..