नवीन लेखन...

फोटोच्या माध्यमातून केलेले लिखाण आणि काही खास फोटोसंग्रह

पार्ले-जी – सगळ्यांच्या आवडीचे एकमेव बिस्किट.

लहान-मोठ्यांच्या सगळ्यांच्या आवडीचे एकमेव बिस्किट. पार्ले-जी या बिस्किटाने रेकॉर्ड घडवलाय. गेली कित्येक वर्षे त्याची चव लाखोंच्या जीभेवर रेंगाळते आहे.

बाल संन्यासी

ज्युनिअर केजीची फी पाहून बाबांनी मला संन्यास घायला सांगितले आहे….

गुगल की गो.. गोला

काही शब्द असे असतात की जे उच्चारताच हमखास कशाची तरी आठवण येते. काही ब्रॅंडस आपल्या डोक्यात इतके फिट्ट बसलेले असतात की त्यांच्या लोगोची अक्षरं जरी दिसली तरीही आपण पुढचं न वाचता त्या वस्तूची खरेदी करतो. यामुळेच बाजारात अनेक नामांकित ब्रॅंडसच्या वस्तूंच्या नकली मालाची मोठी बाजारपेठ तयार झालेय. कधीकधी अक्षरांची फिरवाफिरव तर कधी स्पेलिंगमधला बदल… नकली माल […]

मदत कुणालाही करु शकता…

  मदत करण्याची इच्छा तीव्र असेल अन त्यामागील भावना प्रामाणिक असतील… तर कोणीही, कुणासही कधीही कशीही मदत करू शकतो … फक्त इच्छाशक्ती पाहिजे ..

वेंगुर्ल्याचं बस स्थानक

  एस.टी.चं आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेचं अनोखं नातं आहे. तसंच एस.टी. स्टॅन्डलाही अनेकांच्या जीवनात महत्वाचं स्थान आहे. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ल्याचं हे स्टॅन्ङ….राज्यात जर बसस्थानकांची सौंदर्यस्पर्धा आयोजित केली तर परीक्षकांना पहिला नंबर काढताना फार विचार करावा लागणार नाही…. छायाचित्र – सतिश लळीत

६ डब्बा ट्रेन

१६ एप्रिल १८५३ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई ते ठाणे अशी देशातली पहिली ट्रेन धावली. तीन इंजीनं आणि वीस डब्यांच्या या गाडीनं हे अंतर ५८ मिनिटांत पूर्ण केलं..हे त्या काळचं एक मोठ्ठ आश्चर्य होतं.. आज १२-१५ डब्यांच्या गाड्या आश्चर्य राहीलं नसल तरी एके काळी ‘सहा डब्यां’च्या गाडीचं कौतुक होंतं.. तीच याद ताजी करण्यासाठी हा फोटो..!!

वाळवंटातले ऊंट

या छायाचित्रातील उंट बघितलेत? जरा नीट बघा. काळ्या रंगाच्या आकृत्या हे उंट नाहीत. त्या आहेत उंटांच्या सावल्या. सुर्यास्ताच्या सुमारास हा फोटो घेतलाय त्या उंटांच्या बरोब्बर वरुन. त्यामुळे त्यांच्या बाजूला अशा सावल्या दिसतायत. उंट अगदी लहान लहान दिसतायत. नॅशनल जिऑग्राफिकसाठीचा हा त्या वर्षातला सर्वोत्तम फोटो जाहीर झाला. सहाजिकच आहे ! This is a picture taken directly above […]

छत्रपति शिवाजी महाराज यांचे मूळ छायाचित्र

मास्को येथील संग्रहालयामध्ये असलेले छत्रपति शिवाजी महाराज यांचे हे मूळ छायाचित्र आहे असे म्हणतात, त्यांना समोर बसवून हे काढले आहे व त्यावर त्यांचे हस्ताक्षर पण आहे. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..