नवीन लेखन...

मराठी आणि महाराष्ट्राविषयक बातम्या आणि घडामोडी…

पालघर पोलिसांचे शतश: आभार !

पालघर पोलिसांना संयम / चिकाटी / निष्पक्षपणाबद्दल धन्यवाद. विरार येथे एका अल्पवयीन मुलीला एका माथेफिरु तरुणाने चाकूने भोसकून जख्मी केले. २० जुलै २०१५ रोजी अशी बातमी वर्तमान पत्र / टीव्ही आणि इतर मिडियामध्ये आली होती. लिंक : http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=7205769 काही संघटनांनी / लोकांनी त्या तथाकथित ‘पुरुषाला’ ताबडतोब पकडा / अटक करा / शिक्षा करा अशी मागणीही पोलिसांकडे […]

ग्रीसच्या संरक्षणमंत्र्यांची उद्विग्नता आणि अपरिपक्वता !

दिनांक ११ मार्च, २०१५ दै.प्रत्यक्षच्या ‘आंतराष्ट्रीय’ बातम्यात सर्व जगाला हादरवून टाकणारी आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी “अर्थसहाय्य नाकारले तर युरोपात दहशतवादी घूसवू” हि ग्रीसच्या संरक्षणमंत्र्याच्या धमकीची बातमी वाचण्यात आली. ग्रीसला देशाला २४० अब्ज युरो डॉलरचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले होते त्यापैकी फक्त ७.५ अब्ज युरो निधी मिळण्याचेच बाकी होते. परंतु पुढचा मागचा काही विचार न […]

महाराष्ट्रात गोसंवर्धन मंत्री नेमण्याची मागणी

गोवंश हत्याबंदी कायदा केल्याविषयी युती शासनाचे अभिनंदन : आता महाराष्ट्रात गोसंवर्धन मंत्री नेमावा ! – वारकरी प्रबोधन महासमिती नुकताच युती शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा संमत केला. या कायद्याची मागणी वारकर्‍यांनी अनेक वर्षांपासून लावून धरली होती. काँग्रेस शासनाच्या काळात मुंबई-नागपूर अधिवेशनावर भव्य निषेध मोर्चे, जेल भरो आंदोलन, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना श्रीविठ्ठलाची पूजाबंदी अशा विविध तर्‍हेने प्रयत्न केले आहेत. […]

सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षण संबंधी निर्णय

मराठा आरक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकार झटका दिला आहे. मराठा आरक्षणावर स्थगितीचा उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टानंही कायम ठेवला आहे. त्यामुळं मराठा आरक्षण देणारच अशी घोषणा करणारं राज्य सरकार अडचणीत सापडलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षण संबंधी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळली व मुंबई हायकोर्ट च्या अंतिम निर्णयाची सरकारने वाट पाहावी अशी समज सरकारला […]

स्पंदन भ्रमंती तर्फे २ दिवसीय अलिबाग सफर

ट्रेक्स तसंच अॅडव्हेंचर टुर्स मध्ये अग्रेसर नाव असलेल्या “स्पंदन भ्रमंती” तर्फे दिनांक १९ व २० एप्रिल २०१४ या दिवशी अलिबाग व लगतच्या प्रसिध्द पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी खास टुर आयोजित केली आहे.
[…]

आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘धग’ ७ मार्चला होणार प्रदर्शित

अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरणारा “धग” हा सिनेमा येत्या ७ मार्चला प्रदर्शित होत असल्याची घोषणा नुकतीच मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकार, तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थतीत करण्यात आली.
[…]

कविता सागर दिवाळी अंकाला पुरस्कार जाहीर

जयसिंगपूर येथून जाहिरात विरहित व केवळ कवितांसाठी प्रसिद्ध होणा-या ” कविता सागर ” दिवाळी अंकाने उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पारितोषिक पटकावले असून लवकरच ठाणे येथे होणार्‍या पुरस्कार वितरण सोहळ्यात ” कविता सागर ” चे प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
[…]

“शिखरवेध तर्फे ट्रेक्स आणि सहलींचं आयोजन”

सह्याद्रीच्या कुशीत ट्रेक्स, सहली, अॅडव्हेंचर टूर्स, विविध साहसी तसंच चित्तथरारक कसरतींचं आयोजन करणार्‍या “शिखरवेध अॅडव्हेंचर ट्रॅव्हल क्लब तर्फे” ऑक्टोबर ते डिसेंबर २०१३ या काळात अनेक साहसी ट्रेक्स, माउंटेनिअरिंग, आणि धार्मिक सहलींचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याची नियमावली..
[…]

1 7 8 9 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..