आजकाल शहरापासून आणि छोट्याछोट्या गावापर्यंत हॉटेलिंगचे प्रमाण खूप वाढले आहे. खरंच आजकाल हॉटेलचे खाणे आनंददायी आहे काय? आपण कुटुंबीयांसह, मित्रांसह हॉटेलमध्ये, बदल म्हणून म्हणा अथवा ठरावीक निमित्ताने म्हणून जेवण्यासाठी जातो. पण, खरंच आपण तेथे प्रशस्तपणे, आनंदाने एन्जॉय करतो काय? सध्या तर कुठेही हॉटेलात गेलो की, आपण खुर्चीवर बसतपण नाही तोपर्यंत तेथील वेटर (कर्मचारी) लगेच प्रश्न विचारतो […]
मायकेल अँजेलो हा आंतराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार व शिल्पकार होता. त्याच्या चित्र आणि शिल्पाला फारच मागणी असे. एकदा एका श्रीमंत माणसाने त्याला आपल्या दिवाणखान्यात लावण्यासाठी चांगल्या चित्राची मागणी केली. त्यासाठी अँजेलोला वाट्टेल ती किंमत द्यायला तयार झाला. परंतु अँजेलोने त्याला नम्रपणे नकार दिला. कारण त्याला माहित होते की, दिवाणखान्यी शोभा वाढेल मात्र रोज तेच ते चित्र पाहून एकदिवस तो श्रीमंत माणूसही कंटाळेल. नव्याचे […]
होऊर….. म्हणजेच तुमचो पूर… कधी काळी कोकणात घे म्हणान पाऊस ऒतायचो…… अगदी १५-२० ईंच दिवसाक.. मग जा भंगसाऴीक पानी येय तेका होऊर म्हणत… २-२ दिवस हायवे बंद… आणि आता पोयचे मुगडे भरले की बोंबाटतत पूर पूर पूर….. अरे पानी येवंदे तरी, साताट वर्षापूर्वीच्या अॉक्टोबरच्या पूरानंतर पानीच येऊक नाय…. पानी येऊन २-३ दिवस मळ्यात रवाक व्हया मळकी बसाक व्हयी , […]
खोबरं हा मालवणी जेवणातला महत्वाचा घटक … अविभाज्यच… पण अगदि टिपीकल मालवणी तऱ्हा सांगतो… खोबऱ्याच्या. आणि नारळ बागायतदारांच्या… तस बघायला गेलं तर .. नारळाच्या बागा दोन-तिन प्रकारच्या… एक नदिकाठची.. मळ्यातली… दुसरी भरडी दगडगोट्याच्या जमिनीतली, तिसरी भरडी..पण डोंगरातल आपवणी पाण्यावरची.. झोळकातली…. यामध्ये साधारण.. बामण , भंडारी आणि वैश्य हे समाज साधारण चविने खाणारे.. म्हणजे बागायतदार… आता या प्रत्तेक […]
ढोल आणि मालवणी मुलुख यांच नातं तसं प्राचिनच…. पण तुम्ही बघितलेला ढोल आणि मालवणी ढोल यात जमिन अस्मानाचा फरक आहे…. आत्ताचा अभिप्रेत ढोल सर्वानाच माहित आहे पण मालवणी ढोलाची माहिती सांगतो… मिऴालाच तर फोटोही देईन….. पहिला महत्वाचा फरक बांधणीचा .. याच खोड…बहुधा फणसाचे…. पूर्णपणे आतुन पोकळ लाकुड कातुन ढोलाच्या साईज मधे आणणे एक कलाच होती…. आणी […]
तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलं आहे. प्रत्येक जण एकमेकांशी फेसबुक, व्हॉट्सअॅप अशा कोणत्यातरी माध्यमातून संपर्कात आहे. मग एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता मागे राहील तर ती तरुणाई कसली ! तरुण पिढीची अनेक नवी नाती याच नव्या सोशल कट्टयांवर खुलतात. हल्लीची तरुणाई सध्या सोशल मीडियाच्या मदतीने नात्यांचं ‘नेटवर्किंग ’ करण्यात जास्त रमलेली दिसते. पण या […]
परवा गावात मोडक्या वडाकडे… म्हणजे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी एक मिटींग घेतली गेली… सर्वपक्षीय.. गावातल्या जुन्या जाणत्यानी बोलवलि… विषय… गावातल्या रस्त्यांची परिस्थीती, आणि ऊपाय… सगळ्यानी आपआपली मतं मांडली… कॉन्ट्राक्टर लॉबीन हिरहिरीन मांडले की रस्ते करतांना गावची सगळी मंडळी समोर असते … आणि काम पाऊस पडापर्यंत चोख आसता . एक पण खड्डा नसतो… आता पाऊसच जास्त तर आम्ही […]
गणपती…… कोणीतरी मुंबयवाल्यापैकी सक्याच्या म्हातार्याक विचारल्यान… तात्यानू गणपती म्हणजे नक्की काय वो? जा म्हातार्यान सांगल्यान ता तुमका सांगतय…. अरे गणपती म्हणजे मातयेचो गोळो…प्रत्तेक टायमाक तुमका जाणीव करून देता… तुमकाय मातीच होउचा हा… तेवा माजा नकात…. मालवणी मुलकात ज्या घरात गणपती नाय ता घर सुद्धा हिशोबात धरणत नाय…. हीच घराची मर्यादा…. हीच घराची शोभा… एकच सण वर्षाचो […]