हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं

युगधर्म

राजनीतीत आज विचारधारा व मर्यादा राहिली नाही. महाराष्ट्र असो वा झारखण्ड सर्वत्र चित्र-विचित्र गठजोड़ दिसतात. अशा परिस्थितीत कृष्णाने अर्जुनास काय उपदेश केला असेल?
[…]

मल्लीकाताई

मल्लीका शूटींगसाठी स्टेशनवर आली होती. तिला एक भिकारी भेटला आणि पैसे मागू लागला. भिकारीः ताई, एक रुपया द्या. मल्लीकाने त्याला एक हजार रुपये दिले. तिच्या सेक्रेटरीने विचारले, त्या भिकार्‍याला एक हजार रुपये का दिलेस? मल्लीका म्हणालीः पहिल्यांदाच कोणीतरी ताई म्हणाले…… — भालचंद्र हडगे

अखेर पिंटु शाळेत जातो !

यंदा आमच्या पिंटुला अडीच वर्षे पुर्ण झाली. ‘ आमची मुलगी अठरा वर्ष पुर्ण झाली ‘ असे म्हणताक्षणीच पुढचे वाक्य जसे ‘ आता तिच्यासाठी स्थळ बघायला हवे ‘ आपसुकच येते , तसे पिंटु अडीच वर्षाचा झाला म्हणजे शाळेत घालायच्या वयाचा झाला , असे हल्ली समजतात . मुलाच्या जन्माचे प्लॅनिंग करायच्या आधीच त्याच्या शाळेचे प्लॅनिंग आइवडील करतात , […]

1 36 37 38