संस्कृती
मराठी संस्कृती विषयक लेख
धनत्रयोदशी
अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात. धर्मशास्त्रानुसार यमराजाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी दीपदान केले जाते. या दिवशी घरातील अलंकार, सोने-नाणे स्वच्छ करतात.
[…]
देश-विदेशातील दीपावली
दीपावली म्हणजे पाच सणांचा सामुहिक प्रकाश पर्व. वास्तविक प्राचीन मान्यतेनुसार या पाच उत्सवांशी वेगवेगळ्या घटना जोडल्या गेल्या आहेत. […]
सिंधुदुर्ग जिल्यातील रेडी येथील श्री गणेश
सिंधुदुर्ग
जिल्ह्यामधील रेडी येथील श्री गणेश अखंड पाषणात घडवलेली ५-६ फुट उंचीची
मुर्ती आणी तिला शोभेल अशाच आकाराचा ऊंदीर. मंदिराचे बांधकाम अलिकडच्या काळातले आहे. […]
“कात्यायनी” – मा दुर्गेचे सहावे रुप!
कात्यायन गोत्रात उत्पन्न झालेल्या कात्यायनी (चामुंडा अर्थात महिषासुरमर्दिनी) देवीचा महिमा अलौकिक आहे.
[…]
“महागौरी” – मा दुर्गेचे आठवे स्वरुप!
अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासुन सुरु होणार्या नवरात्रात मा दुर्गेच्या नऊ रुपांची उपासना केली जाते, त्या नवशक्तींच्या रुपांपैकी आठवे स्वरुप म्हणजे महागौरी होय. […]
“स्कन्दमाता” – मा दुर्गेचे पाचवे रुप !
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासुन सुरु होणाऱ्या नवरात्रात नवशक्तींची आराधना केली जाते, त्यातील मातेचे पाचवे रुप म्हणजे स्कंदमाता होय. […]
येवल्याचा प्रसिध्द झणझणीत भेळभत्ता
येवला या ऐतिहासिक शहराची खादय संस्कृतीची एक वेगळी ओळख आज निर्माण झाली आहे ती म्हणजे येवल्याचा सुप्रसिध्द झणझणीत भेळभत्ता आणि सुंदर गोड बासुंदी !
[…]
रत्नजडीत श्री गणेश – तुर्कस्तान
वैदिक संस्कृतीचा प्रचार हा सर्व संप्रदायात प्रस्थापित करून त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न अनेक राष्ट्रात गेलेल्या आपल्या विद्वान पंडितांनी केला. ह्या संप्रदायाला तुर्कस्तान येथील महायान पंथी बौद्धांनीही ह्याला उच्च-स्थान प्राप्त करून दिले.
[…]
आमचा वर्षारंभ १ जानेवारी नव्हे, चैत्र प्रतिपदा !
पाश्चात्य विकृतीचे अंधानुकरण करता,करता आम्ही आमचे स्वत्व विसरलो आहोत. आमचे आचार, विचार, संस्कार या सर्व बाबी इतिहास जमा होत चालल्या आहेत. […]