नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

ओवाळूं आरती : भाग – ५/५

भाग – ५ आधुनिक काळात पारंपरिक आरत्या लिहिल्या जातातच, पण इतरही अनेक, भिन्नभिन्न वर्ण्यविषयांवर रचल्या जातात. जसें, शिवरायांसारख्या महापुरुषांवर, ( जसें ‘आरती शिवराया’, ही मी लिहिलेली आरती ). हल्ली, ज्यांना VIPs म्हणतात, अशा व्यक्तींवरही  आरत्या लिहिल्या जातात. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुर (टागोर) यांचें ‘जनगणमन’ ही एकप्रकारें आरतीच आहे. तें मूळ काव्य तत्कालीन ब्रिटिश राजपुत्र पंचम जॉर्ज याच्या […]

गौरीचे आगमन

भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी चे त्यापाठोपाठ आगमन होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. खडय़ाची, कलशाची, मुखवटय़ाची अशा […]

श्रीमहालक्ष्मीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजा-अर्चा केली पाहिजे, […]

श्रीमहालक्ष्मी व अलक्ष्मी….

भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस जेष्ठागौरी असे संबोधले जाते. या देवतेचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर आणि पूजन जेष्ठा नक्षत्रावर तसेच विसर्जन मूळ नक्षत्रावर होते. पुराणात थोडेफार उल्लेख आणि मौखिक परंपरेने चालत आलेली कहाणी इतकीच माहिती जेष्ठागौरीविषयी उपलब्ध आहे. जेष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याचे तिला जेष्ठागौरी म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची जेष्ठा भगिनी अलक्ष्मी […]

ओवाळूं आरती : भाग – ४/५

भाग – ४ अवतारकल्पना हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्याचें प्रतिबिंब आरत्यांमध्येही दिसतें. ‘दशावतारांची आरती’ तर आपल्याला दिसतेच, पण इतर आरत्यांमध्येही अवतारांचा उल्लेख येतो. ज्ञानदेवांच्या आरतीत ‘अवतार पांडुरंग’ असा उल्लेख आहे, तसाच तो नामदेवांच्या आरतीतही आहे (‘पांडुरंगे अवतार’). रामदासांच्या आरतीत, शंकर-मारुती-रामदास असा अवतारांचा उल्लेख आहे,   ‘साक्षात शंकराचा अवतार मारुती । कलिमाजी तेचि जाली । […]

ओवाळूं आरती : भाग – ३/५

भाग – ३ आपण आरतीची कांहीं वैशिष्ट्यें पाहूं या. आरतीत आराध्य/उपास्य दैवताचें वर्णन असतें, जसें गणपतीच्या आरतीत, रत्नखचित फरा, चंदनाची उटी, हिरेजडित मुकुट, पायीं घागर्‍या, पीतांबर, इत्यादी वर्णन केलेलें आहे ; शंकराच्या आरतीत, विषें कंठ काळा, त्रिनेत्री ज्वाळा, व्याघ्रांबर, वगैरे वर्णन आहे ; विठ्ठलाच्या आरतीत, पीतांबर, तुलसीमाळा, कटीवर हात, इत्यादी वर्णन आहे . आराध्य/उपास्य हें ‘संत’ […]

ऋषीपंचमी

गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुध्द पंचमीस स्त्रिया हे व्रत करतात . आपल्या श्रेष्ठ ऋषीच्या सत्विकतेला , त्यांच्या अंगी असलेल्या उदात्त गुणांना विनम्रतेने अभिवादन करून त्यांचे पूजन करण्याचे हे व्रत आहे . त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी हे व्रत अंगीकारून वैदिक , तत्वज्ञान , वैदिक धर्म आणि वैदिक संस्कृती ज्यांनी निर्माण केली त्या ज्ञान निष्ठांना , […]

मंत्रपुष्पांजली

खरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, नव्हे जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक सामान्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून या लेखाचे प्रयोजन मंत्रपुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती पुढीलप्रमाणे : (या मंत्रांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ […]

ओवाळूं आरती : भाग – २/५

भाग – २ अर्चनेचे प्रकार आपल्याला वैदिक काळापासून दिसून येतात. वैदिक ऋचांमध्ये वेगवेगळ्या देवतांना वंदन व त्यांची स्तुती केकेली आहे. उदाहरणार्थ,अनेकांना परिचित असलेला गायत्री मंत्र.          ‘ॐ तत्सवितुर्वरेण्यम्’ हा गायत्री मंत्र, सूर्याची वंदना करणारा मंत्र आहे. इंद्र, मित्र-वरुण, नासत्य (अश्विनीकुमार) यांची अर्चना होत असे, हें आपण आधी पाहिलेंच आहे.  तसेंच, उषा, सरस्वती नदी यांची स्तुती करणार्‍या वैदिक […]

ओवाळूं आरती : भाग – १/५

भारत हा उत्सवप्रिय, सणप्रिय देश आहे. भारतात सण भरपूऽर , आणि, सण म्हटलें की,  पूजा-अर्चा-आरत्या आल्याच !  त्यातील ‘आरती’ या विषयावर कांहीं ऊहापोह करावा म्हणून हा लेख. भाग – १ भारतातीलच काय , पण सर्व जगातील बरेच लोक ‘अस्तिक’ आहेत. ‘अस्ति’ म्हणजे,  ‘(तो/ती/ तें) अस्तित्वात आहे’ . अति-पुरातन काळीं, ‘अस्तिक’ या शब्दाचा अर्थ ‘वेदांना मानणारा’ असा […]

1 54 55 56 57 58 70
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..